𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁
11.6K subscribers
6.88K photos
293 videos
1.92K files
3.08K links
✔️MPSC च्या संदर्भात सर्व माहिती चॅनेल वर उपलब्ध ..
विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या हक्काचे एकमेव चॅनेल.
Download Telegram
जातनिहाय जनगणनेचे फायदे
वृत्तपत्रे _6440606_2022_12_24_14_14.pdf
199.4 KB
वृत्तपत्रे 👉

इतिहास......

या Topic वर प्रश्न येत आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी दि.03.04.2025 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
लवकरच मिरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात येईल

✔️परीक्षा :-TCS घेणार आहे

🔥JOIN
@OFFICER_HUB
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी सुजाता चतुर्वेदी यांची नियुक्ती.

1989 बिहार कॅडरच्या आयएएस अधिकारी असणाऱ्या चतुर्वेदी या मराठी अधिकारी असून त्या नागपूरकर आहेत.

यापूर्वी 2017 मध्ये यूपीएससीच्या सदस्य पदी निवृत्त एअर मार्शल अजित भोसले या मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली होती.
📌नगर परिषद भरती जाहिरात 🤡

15 मे पर्यंत येइल🤡

🔥JOIN @OFFICER_HUB
🔥महाराष्ट्रदिना निमित्त EduMall मार्फत सर्व बॅचेस वर 70 टक्के पर्यंत सूट...

❇️Download EduMall App👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app

❇️ संपर्क : 8010802864
शरीर आणि आईबापाला जपा,
बाकी कोण कामाला
येणार नाहीये...
लक्षात ठेवा !

✔️
@OFFICER_HUB
🔸राहिलेल्या लवकर जाहिराती येणार....

⭐️  सामाजिक न्याय विभाग,
⭐️ नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
⭐️ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
⭐️ नाशिक महानगरपालिका, 
⭐️ अहमदनगर महानगरपालिका
⭐️ ठाणे महानगरपालिका
⭐️ कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
⭐️ चार कृषि विद्यापीठ जाहिरात
⭐️ महाबीज महामंडळ
⭐️  महाराष्ट्र वखार महामंडळ

@OFFICER_HUB
ज्यांना खरंच COMBINE गट:- ब आणि गट:- क पूर्व आणि मुख्य करायची असेल त्या सिरीयस मुलांनीच लिंक जॉईन करावी

मोफत नोट्स आणि मार्गदर्शन केले जाईल

ग्रुप private आहे🙏🙏🙏

https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
🔺⭕️UGC NET 2025

👉 अर्ज करण्याची तारीख 16 एप्रिल ते 7 मे 2025

👉 लिंक
https://ugcnet.nta.ac.in/
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अगोदर अनुभवाची पात्रता नव्हती.

आता अनुभव हवा😳

राज्य सरकारचा जाहीर निषेध..
🤔ओळखा पाहू ?
💥💥बच्चू भाऊ

MPSC परीक्षार्थींच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास मा.बच्चुभाऊ कडू यांचा एमपीएससी ऑफिस समोर उषोषण करण्याचा इशारा..
🔥एकच गोष्ट...यावर्षी पोस्ट

🎖वनरक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण करा EduMall च्या सर्वात विश्वसनीय आणि अनुभवी मार्गदर्शकांसोबत .....

❇️ वनरक्षक 2.0 LIVE बॅच: मार्गदर्शक

1)मयूर बाबर सर : 2 राज्यसेवा + 2 फॉरेस्ट इंटरव्ह्यू

2)पूजा दळवी मॅडम : कार्यकारी सहायक (BMC)

3)अभिजीत सर : B.Tech (COEP)

4)सत्यवान सर : MA ,B.ed

5) सत्यनारायण चौरे सर : MA (Economics), Exp: 7+ yrs

6)प्रवीण राऊत : MBA, MA , NET JRF


❇️ वनरक्षक 2.0 LIVE बॅच मध्ये Admission घेण्यासाठी खालील लिंक द्वारे Edumall App डाउनलोड करा 👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app


❇️वनरक्षक भरती बद्दल सर्व अपडेट्स आणि लेक्चर्स पाहण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.👇👇👇

https://t.me/mpscedumall


❇️ नोट: EduMall मार्फत वनरक्षक शारीरिक चाचणी साठी संपूर्ण मार्गदर्शन मोफत उपलब्ध.

❇️ वनरक्षक 2.0 LIVE बॅच साठी 499 रु . ही ऑफर फी केवळ 1 मे पर्यंत.
त्यानंतर बॅच Fees 999 रु असेल.


☎️ संपर्क : 8010802864