कर_सहायक_2023_कागदपत्र_पडताळणीकरिता_द्वितीय_संधीशेवटची_संधी_उपलब्ध.pdf
3.2 MB
◾️ कर सहायक 2023_कागदपत्र पडताळणीकरिता द्वितीय संधीशेवटची संधी उपलब्ध
राज्यसेवा कृषी पूर्व परीक्षा २०२४
कृषी मुख्य चा फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत
1) SEBC विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमी लेअर नंबर टाकूनही NO दाखवत आहे.
2) SEBC विद्यार्थ्यांनी SEBC मध्ये जाण्याचा पर्याय निवडून देखील ते EWS मधेच आहेत.
3) बरेच SEBC विद्यार्थी अजून देखील EWS मध्येच आहेत त्यामुळे मुळ EWS विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे आणि SEBC विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेआधीच प्रवर्ग बदलला नाही तर ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.
4) बऱ्याच विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण असून सुद्धा मुख्य परीक्षा पात्र यादीमध्ये नाव नाही.
वरील समस्या साठी विद्यार्थ्यांचा एक शिष्टमंडळ उद्या आयोगात भेट घेणार आहे आतापर्यंत ५० + लोकांचे प्रॉब्लेम पुढे आले आहेत
तरी शेवटचा प्रयत्न म्हणून ज्यांना आपल्या समस्या दूर करायचे आहेत त्यांनी आज संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत आपले Documents आणि आपली Details खालील ID वरती पाठवावे.
Contact : @GaneshDGondal
नोंद: ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी स्वतः आयोगात हजर राहावे. आपण Technical टीम सोबत चर्चा करून समस्या दूर करणार आहोत.
गणेश गोंडाळ.
🫵जॉईन @MPSCMirage

IGR_Maharashtra_Bharti_2025.pdf
994.6 KB
संपुर्ण जाहिरात
SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 👍284 पदे
नोंदनी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
🔥JOIN @OFFICER_HUB

शिपाई_भरती_गट_ड_नोंदणी_व_मुद्रांक_विभाग.pdf
13.8 MB
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदासाठी 2025 जाहिरात प्रसिद्ध..
एकूण 284 पदे
पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC)
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
परीक्षा IBPS घेणार आहे.
🔥@OFFICER_HUB

खात्रीशीर माहितीनुसार..
मित्रांनो गेल्या चार-पाच महिन्यापासून आपण सर्वजण PSI जागावाढीसाठी खूप धावपळ करत आहात.. मागच्या आठवड्यातील आंदोलन, पवार साहेबांचे पत्र, अभिमन्यू पवार साहेबांचा पाठपुरावा आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री अनुकूल असून देखील पीएसआय पदाच्या अतिशय तुटूपुंज्या जागा शिल्लक आहेत अशी माहिती समोर आली आहे..पुन्हा नव्याने 2025 साठी मागणीपत्र सुद्धा पाठवायचे आहे. विद्यार्थ्यांनी खूप जोर लावून प्रयत्न करून देखील व प्रशासकीय स्तरावर अनुकूल इच्छाशक्ती असून सुद्धा जागाच अतिशय कमी शिल्लक असल्याने PSI जागा वाढ होण्याची आशा जवळपास मावळली आहे.. तरीसुद्धा निकाल लागेपर्यंत ज्यांना प्रयत्न करायचे असतील त्यांनी प्रयत्न चालू ठेवावेत..

ज्यांना खरंच COMBINE गट:- ब आणि गट:- क पूर्व आणि मुख्य करायची असेल त्या सिरीयस मुलांनीच लिंक जॉईन करावी
ग्रुप private आहे🙏🙏🙏
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
ग्रुप private आहे🙏🙏🙏
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
https://t.me/+KR8DG2t26EFhMmU1
Forwarded from MPSC QUIZ KATTA
योग धोरण जाहीर करणारे पाहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
19%
हिमाचल प्रदेश
50%
उत्तराखंड
17%
उत्तरप्रदेश
14%
महाराष्ट्र
Forwarded from MPSC QUIZ KATTA
2)वन परिसंस्थेला Green GDP ला जोडणारे पाहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
25%
उत्तराखंड
45%
हिमाचल प्रदेश
20%
छत्तीसगड
9%
महाराष्ट्र