🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#PSI 2020 #NCL case

👉 पुढील सुनावणी 7 सप्टेंबर ला होईल.
♦️नगरपरिषद EWS #NCL बाबतीत

👉 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकास नॉन क्रिमीलेअर अनिवार्य नसल्याबाबत...

👉 21 जुलै 2023 रोजी नॉन क्रिमीलेअरची अट काढून टाकण्यात आली आहे..

👉 थोडक्यात सांगायचे झाले तर EWS म्हणजेज
#NCL असत.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
♦️ #NCL अपडेट करुन घ्या.

👉
#WRD लिंक चालू झाली आहे. ज्यांचे बाकी आहे त्यांनी.. 🙏

लिंक:-👉
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html

Join
@officer_club ✔️
♦️ #NCL बाबतीत 31 मार्च 2024 च्या आधी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती साठी..

👉 ज्यांचे जवळ २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील
NCL किंवा EWS प्रमाणपत्र नाही त्यांनी आता लगेच काढून घ्या. तहसील कार्यालयात १५ फेब्रुवारी नंतर निवडणुकीची धामधूम असणार आहे .
👉 मार्च महिन्यात लवकर
NCL निघणे शक्य नाही.
तेव्हा लगेच काढून घ्या. आणी जुने काढलेले असेल तर शेवटची ओळीत Valid upto 31 मार्च 2024 किंवा 2025,2026 असा कोणताही उल्लेख आहे का पाहा.. ते या परीक्षा साठी कामाला येईल.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
♦️ काही जण Combine जाहिरात येण्याची वाट पाहतील आणी त्यानंतर SEBC सर्टिफिकेट काढतील असं करू नका.. #SEBC सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. त्यामुळे सर्टिफिकेट काढून ठेवा.. आयत्या वेळेला धावपळ नको..🙏

👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏

👉 सर्टिफिकेट सोबत
#NCL पण SEBC चे काढून ठेवा.. 🙏🙏

⚠️ इतर कास्ट वाल्यांनी तुमच्या सर्टिफिकेट च्या #NCL वर last च्या line ला 31 मार्च 2024 पर्यंत valid असा उल्लेख आहे का चेक करून घ्या. 🙏 कारण कोणतीही जाहिरात 31 मार्च 2024 अगोदर आली तर हेच सर्टिफिकेट तुम्हाला selection झाल्यावर पण लागणार.. 🙏🙏

👉 साधारणणे
#EWS 1 वर्ष साठी त्या आर्थिक वर्ष पुरते VALID असते आणी वेगळे NCL ची गरज नसते..

👉 बाकीचे इतर कास्ट चे
#NCL 3 वर्ष साठी valid असते. तरीही तारीख चेक करा last line certificate वरील. 🙏


महिलांनी #NCL बाबतीत हे लक्षात असुद्या... कोणाच्या नावाने काढू?👇🌟
👇👇
https://t.me/officer_club/17713
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#NCL बाबतीत वरील पोस्ट वाचून घ्या.. 🙏
#NCL बाबतीत सूचना..

♦️ नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच ज्यांचे
NCL 31 मार्च 2024 ला संपलेले आहे त्यांनी, नवीन NCL साठी जवळच्या सेतू, महा ई सेवा केंद्र मधून नवीन Income certificate + CASTE सबमिट करून अर्ज करून ठेवा.🙏
➡️पुह्ना Combine जाहिरात आल्यावर आयत्या वेळेला परेशानी होयला नको. निवडणूक असल्याने अगोदरच Caste, NCL द्यायला अपेक्षित पेक्षा जास्त दिवस लागत आहेत. 🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #SEBC caste certificate & #NCL द्यायला सुरवात झाली आहे. जवळच्या महा ई सेवा केंद्रात आणी तहसील ऑफिस ला जाऊन पुराव्यासाठी हा फोटो दाखवा. सर्टिफिकेट देत नसल्यास. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #NCL ज्यांचे NCL 31 मार्च 2024 ला संपलेले आहे त्यांनी NCL काढून घ्या. पुह्ना Combine जाहिरात पडल्यावर अभ्यास सोडून त्यांचेच जास्त टेन्शन येत.. जवळच्या महा ई सेवा केंद्रा मधून NCL साठी apply करून ठेवा.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#NCL
♦️खुल्या प्रवर्गातील महिलासाठी नॉन क्रिमीलेअर ची अट रद्द.

👉 4 मे च्या GR ची प्रिंट आपल्या चॅनेल वर टाकलेली आहेच..पाहून घ्या

👇👇👇
https://t.me/officer_club/19999

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️आपण आधी सांगितले त्याप्रमाणे #SEBC जुने काढलेले प्रमाणपत्र( 1 एप्रिल 2024 नंतर ) पण valid असतील. नवीन #SEBC Gr नुसार कास्ट आणी #NCL वेगळे मिळत आहे.
याबाबत शासनाकडून येत्या 2 ते 3 दिवसात पत्रक येईलच..
नवीन GR नुसार
#SEBC format
👇👇
https://t.me/officer_club/26905
♦️ 5 नंबर आणी 7 नंबर पॉईंट नीट वाचा..

👉 EWS TO SEBC / OBC दोन्हीही ऑपशन ओपन झाले आहेत.. 🙏

👉
#NCL 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात काढलेले असले तरीही चालेल. 🙏 14 ऑगस्ट अगोदर caste आणी NCL सर्टिफिकेट काढून घ्या..
राज्यसेवा नवीन तारीख 25 ऑगस्ट.. 🇮🇳🇮🇳

👉 वरील
#PDF मधील सूचना सविस्तर वाचा आणी ज्यांनी caste certificate, #NCL काढले नसतील त्यांनी लवकर काढून घ्या. प्रत्येक तहसील ऑफिस ला लवकर सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेतच.. 🙏🙏

👉 #PDF
👇👇
https://t.me/officer_club/27107
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता #SEBC / #OBC विकल्प सादर करताना त्यासोबत #NCL दावा करु न शकलेल्या उमेदवारांना #NCL दावा करण्याकरीता दि. 29/07/2024 ते 14/08/2024 या कालावधीत बाह्यलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️जुने #SEBC सर्टिफिकेट अश्या type मध्ये 2024 मध्ये कधी पण काढलेले ते पण valid राहील. फक्त SEBC act 2024 चा उल्लेख पाहिजेत त्यावर..नवीन Gr नुसार #SEBC आणी #NCL वेगळ भेटत आहे. 🙏🙏