🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
322K subscribers
6.34K photos
24 videos
3.17K files
922 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
⭕️♦️ वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवार यांना दिलासा...

#EWS
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️♦️⚠️ केंद्राने #SupremeCourt ला सांगितले की त्यांनी 103 व्या दुरुस्ती कायद्याद्वारे घातलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागांचे निर्धारण करण्याच्या निकषांवर पुन्हा विचार करण्याचा विचार केला आहे. EWS श्रेणी निश्चित करण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्न. #EWS आरक्षण..

👉 6 जानेवारी 2022 रोजी पुढील सुनावणी..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️♦️⚠️ तांत्रिक मुख्य परीक्षा चा फॉर्म भरताना.. कोणत्या ठिकाणी कोणते documents uploaded करावी लागतात हे दोन्हीही फोटो मध्ये सांगितले आहे नीट पाहुन घ्या..

👉 तांत्रिक पूर्व परीक्षा जाहिरात ज्या आर्थिक वर्षी आली त्या आर्थिक वर्षीचे valid असलेले
#NCL किंवा #EWS certificate upload करा.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️♦️⚠️लग्नानंतर कोणाच्या नावाने NCL काढू... 🤔
#NCL बाबतीत प्रश्न...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

प्रश्न : लग्नानंतर मी NCL certificate कोणाच्या नावाने काढू त्यांच्यासाठी उत्तर..
👉ओपन प्रवर्ग महिलांनी -- नवऱ्याचे नावाने
👉 इतर प्रवर्ग महिलांनी --- वडिलांच्या नावाने..

⚠️
#EWS ही एक caste आहे लक्षात असुद्या, open आणी EWS वेगळं असते..

-
@officer_club ©️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
202303231736350407.pdf
140.1 KB
#EWS #GR
⭕️♦️⚠️कोविड 19 (कोरोना) महामारीच्या पार्श्वभूमीवर उमदेवारांना आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS)
प्रमाणपत्र देण्याबाबतीत..

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️♦️⚠️ #EWS कोट्यातून सरकारी नोकरी..

👉 मॅट च्या निर्णयाविरोधात दिलेली स्थगिती 20 एप्रिल पर्यंत वाढवली..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️⚠️ अभियांत्रिकी सेवा परीक्षेबाबत उद्या सुनावणी..

👉
#SEBC to #EWS केस..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
🔥 #PSI 2020 Result आला 🔥🔥

#EWS सोडून आहे.. मागे पोस्ट मध्ये टाकला आहे..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️ PSI 2020 मधील #EWS उमेदवारांचा मुद्दा आज विधानसभेत अशोकराव चव्हाण साहेबांनी मांडला..
♦️ #EWS बाबतीत आदेश सामान्य प्रशासन विभाग.. 🔥🔥

👉 EWS प्रवर्गातील प्रलंबित नियुक्त्या देण्याबाबत तात्काळ कार्यवाही...🔥🔥
♦️अखेर #EWS मधून नियुक्तीचा मार्ग मोकळा.🔥
♦️#EWS मराठा उमेदवारांना वयात सूट नाही.
♦️ काही जण Combine जाहिरात येण्याची वाट पाहतील आणी त्यानंतर SEBC सर्टिफिकेट काढतील असं करू नका.. #SEBC सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. त्यामुळे सर्टिफिकेट काढून ठेवा.. आयत्या वेळेला धावपळ नको..🙏

👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏

👉 सर्टिफिकेट सोबत
#NCL पण SEBC चे काढून ठेवा.. 🙏🙏

⚠️ इतर कास्ट वाल्यांनी तुमच्या सर्टिफिकेट च्या #NCL वर last च्या line ला 31 मार्च 2024 पर्यंत valid असा उल्लेख आहे का चेक करून घ्या. 🙏 कारण कोणतीही जाहिरात 31 मार्च 2024 अगोदर आली तर हेच सर्टिफिकेट तुम्हाला selection झाल्यावर पण लागणार.. 🙏🙏

👉 साधारणणे
#EWS 1 वर्ष साठी त्या आर्थिक वर्ष पुरते VALID असते आणी वेगळे NCL ची गरज नसते..

👉 बाकीचे इतर कास्ट चे
#NCL 3 वर्ष साठी valid असते. तरीही तारीख चेक करा last line certificate वरील. 🙏


महिलांनी #NCL बाबतीत हे लक्षात असुद्या... कोणाच्या नावाने काढू?👇🌟
👇👇
https://t.me/officer_club/17713
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ मराठा समाजाला केंद्रातील #EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो..🙏

👉 राज्य सरकारच्या १०% SEBC आरक्षणामुळे राज्यातील
EWS आरक्षणाचे दार मराठ्यांसाठी बंद झाले आहे. असे असले तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्या व इतर सुविधांसाठी EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्याला कोणताही अडसर नाही.

👉 एक लक्षात असुद्या राज्यातील आणी केंद्रातील
Ews च्या अटी वेगवेगळ्या आहेत.. 🙏

Join
@officer_club ✔️
♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब #EWS TO SEBC ची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

👉 शेवटची तारीख - 9 जून 2024
♦️ मराठा आरक्षण नंतरही अर्ज #EWS प्रवर्गात..

Join
@officer_club ✔️