🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
313K subscribers
6.18K photos
26 videos
3.13K files
888 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
MPSC ASO Mains 2022 P2.pdf
12 MB
♦️#MPSC #ASO मुख्य पेपर 2  2022

👉 आज झालेला दिनांक २२ ऑक्टोबर २०२३

Join
@officer_club ✔️
7915.pdf
513.8 KB
♦️#ASO
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.7 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
#ASO
♦️ सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-2021 (प्रतिक्षायादी क्र.2 मधुन) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांचे नियतवाटप रद्द करण्याबाबत..
#Waiting #ASO
♦️जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 3)आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
..