🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
313K subscribers
6.17K photos
26 videos
3.13K files
886 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️पूर्वप्राथमिक शिक्षण बोली भाषेत.
♦️भारताची लोकसंख्या १४४ कोटी..
♦️महाराष्ट्रातील पहिली मत परीक्षा उद्या..

👉 पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी उद्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान..
♦️#UPSC CutOff 2023 पूर्व, मुख्य, अंतिम..

OPEN 75.41
EWS 68.02
OBC 74.75

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #Tax_Assistant निकाल skill test Qualify साठीचा यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ज्या काही चुका आढळून आल्या आहेत त्या बाबतीत मुलांकडून पुरावा घेऊन काही दिवसापूर्वीच आम्ही आयोगाला कळवलं आहे.. पुढील काही दिवसात आयोग यावर clarification देईल नेमकी चूक झाली आहे की नाही? त्याबाबत तोपर्यंत उमेदवारांना चिंता नसावी, सध्या तरी वाट पाहा.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️महाराष्ट्रातील पहिली मत परीक्षा उद्या.. 👉 पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी उद्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान..
♦️उद्यापासून लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

➡️सर्वांनी आपल्याला संविधानाने दिलेला मुलभूत हक्क म्हणजेच मतदान जरुर करा कारण परीक्षा आहेत हे कारण आता उरलं नाही.🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#PSI शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी..
♦️पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान..
♦️रोज किती तास अभ्यास करायचा? 🤔

मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16 तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.
So be realistic in your study goals.😊
-प्रमोद चौगुले सर (दोन वेळेस MPSC Topper)

Join
@officer_club ✔️
♦️#PSI 2020 Waiting list 2.0 🙏
202404191715092207.pdf
403.8 KB
♦️ सामान्य प्रशासन विभाग
आजचा
#SEBC GR

👉 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 च्या अंमलबजावणीबाबत..
202404191705145407.pdf
146.2 KB
#GR
♦️शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेलचा निपटारा करण्याकरता मार्गदर्शक सूचना
♦️ #Tax assistant skill टेस्ट निकाल बाबतीत..
♦️ राज्य परीक्षा परिषदेकडून टंकलेखन संस्थांना चाप..
♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील.

👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.
♦️पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले..

👉 भारत - 62%
👉 महाराष्ट्र - 55%
♦️दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख..