🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
979 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#MPSC निकाल लागल्यावर चॅनेल वर सत्कार फोटो किंवा प्रतिक्रिया का टाकत नाही मी त्याबाबत खुलासा.. 🙏

मित्रांनो, प्रत्येक निकाल लागल्यावर खूप जणांच्या चॅनेल बद्दल प्रतिक्रिया येतात, सत्कार फोटो येतात पण सर्व जणांचे फोटो आणी प्रतिक्रिया share करणे योग्य नाही मेसेज खूप होतील. आणी फक्त
#Topper काही लोकांचे फोटो टाकले तर बाकीच्यांचे पण मेसेज येतात आम्ही पण कष्ट केलेले आहेत निकाल यादी मध्ये नाव येण्यासाठी आमचे पण फोटो टाका. 🙏🙏 त्यामुळे मी सहसा फक्त topper #selection झालेल्याचे फोटो किंवा प्रतिक्रिया टाकणे योग्य राहणार नाही,त्यामुळं मी टाकत नाही.. अभिनंदन तुमचे सर्वांचे.. 💐💐❤️❤️

⚠️ बाकी आमचे चॅनेल चे मेंबर किती आहेत यादी मध्ये हे आम्हाला ओरडून सांगायची गरज नसते.. 🙏

👉 ज्यांच्या नावासमोर पोस्ट चे नाही नाव आले त्यांनी खचून जाऊ नका.. 4 जून राज्यसेवा पूर्व साठी जोरात तयारी करा.. 🔥🔥🔥
♦️#MPSC निकाल लागल्यावर चॅनेल वर सत्कार फोटो किंवा प्रतिक्रिया का टाकत नाही मी त्याबाबत खुलासा.. 🙏

मित्रांनो, प्रत्येक निकाल लागल्यावर खूप जणांच्या चॅनेल बद्दल प्रतिक्रिया येतात, सत्कार फोटो येतात पण सर्व जणांचे फोटो आणी प्रतिक्रिया share करणे योग्य नाही मेसेज खूप होतील. आणी फक्त
#Topper काही लोकांचे फोटो टाकले तर बाकीच्यांचे पण मेसेज येतात आम्ही पण कष्ट केलेले आहेत निकाल यादी मध्ये नाव येण्यासाठी आमचे पण फोटो टाका. 🙏🙏 त्यामुळे मी सहसा फक्त topper #selection झालेल्याचे फोटो किंवा प्रतिक्रिया टाकणे योग्य राहणार नाही,त्यामुळं मी टाकत नाही.. अभिनंदन तुमचे सर्वांचे.. 💐💐❤️❤️

⚠️ बाकी आमचे चॅनेल चे मेंबर किती आहेत यादी मध्ये हे आम्हाला ओरडून सांगायची गरज नसते.. 🙏🙂

👉 ज्यांच्या नावासमोर पोस्ट चे नाही नाव आले त्यांनी खचून जाऊ नका.. जोरात तयारी सुरु राहूद्या..🔥🔥🔥
♦️राज्यसेवा निकाल 2022 Subject wise #Topper 🔥

👉 राज्यसेवा निकाल 2022 जाहीर PDF लिंक.
👇👇👇
https://t.me/officer_club/24819
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Booklist DC_Sagar Mulik.pdf
88.3 KB
♦️ राज्यसेवा #booklist by
सागर मुळीक सर (उपजिल्हाधिकारी )

👉 बाकीच्या #Topper's च्या पण booklist channel वर आहेत search करू शकता.. 🙏
♦️राज्यसेवा, पूर्व मुख्य #Combine पूर्व, मुख्य #booklist 👇👇👇📚📚📚📚
📙📙📚
📖📖

1. विनायक पाटील सर

👇👇👇
https://t.me/officer_club/25019

2. शुभम पाटील सर

👇👇👇
https://t.me/officer_club/19287


3. इतर राज्यसेवा
#Topper booklist combine + राज्यसेवा. 👇👇
(प्रमोद चौगुले सर, अभिनव बालुरे सर, रोहित राजपूत सर, Combine
topper's, पद्माकर गायकवाड सर, गणेश यलमर सर)
👇👇👇👇
https://t.me/officer_club/15575?single

4.निरंजन कदम सर, नितेश सर

👇👇
👉
https://t.me/officer_club/15576

👉
https://t.me/officer_club/15577

⚠️ SAVE करून ठेवा. ⚠️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Booklist
♦️राज्यसेवा पूर्व मुख्य , #Combine पूर्व मुख्य साठी #Topper's लोकांची #booklist 📖📚📔📔📖
खालील लिंक वर पाहून घ्या. SAVE असुद्या..
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26425
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM