#stenographer #Livestock Development Officer
♦️जा. क्र. 12/2022, 16/2022, 39/2022, 40/2022, 41/2022, 42/2022, 43/2022, 44/2022 च्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची प्रश्नपत्रिका व उमेदवारांनी निवडलेल्या उत्तरांची प्रत उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे...

Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
6546.pdf
9.1 MB
⭕️♦️⚠️MPSC #Stenographer Marathi Online Exam Paper 2022
👉 प्रश्नपत्रिका..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👉 प्रश्नपत्रिका..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
6547.pdf
4 MB
⭕️♦️⚠️MPSC #Stenographer English Online Exam Paper 2022
👉 प्रश्नपत्रिका..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👉 प्रश्नपत्रिका..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
#Stenographer skill test
✅ ♦️लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या गुणदान पध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#stenographer #skill test
♦️जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

#Stenographer
♦️जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.

8761.pdf
491.4 KB
#stenographer
♦️आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..

♦️Adv.No. 39/2022 to 44/2022 - Announcement regarding admission certificates for #Steno-Typist Test
👉 हॉलतिकीट उपलब्ध प्रोफाइल वर..

♦️जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि.25 ते 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

♦️जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीता दि.25, 26, 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👇👇
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

♦️जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.