🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#department #Psi
♦️जा. क्र. ०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत
#Department #PSI #update

♦️
#Department #PSI परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांनी सदरील परीक्षा १५ दिवस पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे. 🙏

👉 परीक्षा काही दिवस पुढे जाईल कि नाही? याबाबत आयोगाकडून
#Officially आज किंवा येणाऱ्या दोन दिवसात कळवले जाईलच तोपर्यंत अभ्यास चालू राहूद्या..

Join
@officer_club ✔️
#department #PSI पुढे ढकलली..
♦️आयोगामार्फत दिनांक 02.12.2023 रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 (जा.क्र. 052/2023) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सदर परीक्षा दिनांक 10.12.2023 रोजी आयोजित करण्यात येईल.

Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Department_PSI
♦️उद्या होणाऱ्या खात्याअंतर्गत फौजदार पूर्व परीक्षेसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
👍👍
8043.pdf
563.9 KB
♦️जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून दि.17 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत उत्तरतालिकेवरील हरकती ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील.

👉 पहिली उत्तरतालिका #department PSI
#RTI
♦️
#Department #PSI पूर्व परीक्षा बाबतीत..

👉 परीक्षाला एकूण २५,९५१ उमेदवार उपस्थित होते..

Join
@officer_club ✔️
8273.pdf
535.3 KB
#department #PSI
♦️जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️ #department PSI पूर्व परीक्षा निकाल चालू आठवड्यात लागण्याची शक्यता असून..

👉 मुख्य परीक्षा चा विचार केला तर परीक्षा 31 मार्च 2024 अगोदर होण्याची शक्यता आहे.. 🙏


Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8781.pdf
117.4 KB
#department #ASO
♦️जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 #Merit list
8780.pdf
67.5 KB
#department #ASO
♦️जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 #Final Recommendation List
file(1).pdf
400.8 KB
#department #PSI पूर्व निकाल जाहिर..
♦️जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
#Department #PSI
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...