🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
979 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
upsc.pdf
1.6 MB
#UPSC interview
⭕️♦️⚠️CSE 2022 PT Schedule..

👉 namewise
#forwarded
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
फायनल

🇮🇳भारत = वर्षभर चांगला अभ्यास करणारा, पण नेहमी परीक्षेच्या दिवशी खच खाणारा विद्यार्थी.

ऑस्ट्रेलिया = आपण जिंकणारच आहे हे माहिती असुन त्याच हिशोबाने परीक्षा द्यायला येणारा विद्यार्थी.

Its all about winner mentality आणि ऑस्ट्रेलिया ची ती नेहमीच असते..तुम्ही त्या दिवशी किती भारी परफॉर्म करता याला खूप महत्व आहे..  दोन्ही संघ चांगलेच आहेत दोन्ही संघांनी मेहनत ही खूप घेतली आणि आज कोनतातरी एक संघ जिंकणार होता दुर्देवाने आपला भारतीय संघ नाणाच्या दुसऱ्या बाजूला आहे. आपल्या MPSC च्या क्षेत्रात सुद्धा Winner Mentality ला खूप महत्व आहे की तुम्ही त्या दिवशी कसे परफॉर्म करता...तरीसुद्धा We love you team India, congratulations Australia..
#CWC23
#forwarded 🙏
♦️#PSI 2021 वरील STAY संपला आहे. अशी माहिती मिळत आहे..

👉 अनाथ उमेदवारांसाठी 2 जागा CARRY FORWARD होणार आहेत.

👉 निकाल आयोग ORDER प्राप्त झाल्यानंतर जाहीर करेल...

👉 पुढील ७ दिवसाच्या आत कधीपण आयोग सर्वसाधारण निवड यादी जाहीर करू शकते..

#Forwarded

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️राज्यसेवा जाहिरात 2024

सद्यस्थिती ( 325 पदे )

29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध
- 205 पदे

👉 नंतर प्राप्त मागणी पत्र  ( RTI)

उपजिल्हाधिकारी - 7 पदे
उपशिक्षणधिकारी - 63 पदे
उपनिबंधक गट अ - 2
सहायक निबंधक गट ब - 5
ACST - 43

205+7+ 63+2+5+43 = 325 पदे

#Forwarded 🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️लिपीक टंकलेखक 2023..

👉 मॅट मध्ये केस दाखल.
पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी..

#forwarded
♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC

👉 आज झालेला पेपर.

#forwarded
♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC

👉 आज झालेला पेपर.

#forwarded
♦️Mpsc क्लार्क #MAT 2023 कोर्ट केस..

👉पुढील सुनावणीची तारीख 30 ऑगस्ट असल्याचे समजत आहे.
#forwarded
♦️क्लार्क स्किल टेस्ट MAT #Update

👉 आयोगाकडे TCS चा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आयोगाने 4 आठवडे वेळ मागून घेतला आहे.

#forwarded
♦️ #BMC क्लार्क प्रथम प्रयत्न ची अट रद्द..

👉 नवीन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळेल..


#forwarded 🙏🙏

👉 28 ऑगस्ट रोजी आपण
#BMC ला निवेदन दिले होते व ट्विटर वॉर घेऊन पाठपुरावा पण केला होता. अखेर सर्वांच्या प्रयत्न ला यश आले.. 🙏
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4028

👉 याबाबत official नवीन नोटिफिकेशन पुढील 2 ते 3 दिवसात येईल वाट पाहूया..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी 2023

मराठी:- 8527
इंग्रजी:- 9167

👉 Total:- 17694 उमेदवार.

टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांपैकी  उपस्थित उमेदवारांची संख्या:- 15549

17694 - 15549

Total:- 2145 उमेदवार गैरहजर.

Typing skill test साठी पात्र उमेदवारांपैकी 15549 विद्यार्थी कौशल्य चाचणीसाठी उपस्थित होते.

त्यामधील एकूण पात्र : 11067

#forwarded
🌳🌳🌴🌴🌱🌱
हा फोटो आहे एका टोमॅटो च्या झाडाचा, कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी (बिज) धावत्या रेल्वेतून फेकले असेल हे झाड माती सारुन नाहीतर काळे पाषाण दगड भेदून बाहेर आले आहे, जेंव्हा हे झाड लहान होते. तेंव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश्श आवाज होत असेल. अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल परंतु संघर्ष करीत करीत शेवटी त्याने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच. या झाडाला ना कोणी पाणी दिलं ना माती दिली, ना खत दिलं ना कुणी संगोपन केले, कुठल्याही आधाराशिवाय याने स्वतःला मोठे केले व फुलफळा पर्यंत आणले याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे ते उद्दिष्ट याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले.
समाजात काही लोकांना असे वाटते कि आम्ही अपयशी, कुचकामी ठरलो. आम्ही आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो बरबाद झालो. त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध, शिकवण, प्रेरणा घेतली पाहिजे...
परिस्थिती कशीही येवो जीवनात हताश, निराश न होता संघर्ष केला पाहिजे...
#forwarded