आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचं की distract करणाऱ्या गोष्टी आणि तथाकथित बातम्यांवर लक्ष द्यायचं ही चॉईस आपल्याकडे नेहमीच असते. ज्या लोकांना यातला अभ्यास हा पर्याय निवडता येतो ते लोक अंतिम यादीमध्ये असण्याची शक्यता खूप वाढते आणि जे लोक दुसरा पर्याय निवडतात(होय निवडतात.. कारण कशावर लक्ष द्यायचं ही आपली स्वतःची चॉईसच असते) ते लोक स्वतःहून स्पर्धेतून बाजूला पडत असतात.
( संदर्भ: 2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा... जे लोक या परीक्षेला होते त्यांना विचारा जरा एकंदरीत 'सुत्र'संचालनामुळे किती मोठ्ठं नुकसान होतं ते)
#Choice
( संदर्भ: 2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा... जे लोक या परीक्षेला होते त्यांना विचारा जरा एकंदरीत 'सुत्र'संचालनामुळे किती मोठ्ठं नुकसान होतं ते)
#Choice
वेळ काढून नक्की वाचा... शेअर करा👍
The Lancet is one of the oldest and also one of the world's highest-impact academic journals.
#आरोग्य
The Lancet is one of the oldest and also one of the world's highest-impact academic journals.
#आरोग्य
Forwarded from Niranjan's Blog☘️
परीक्षेच्या काळात शांत राहणं, सकारात्मक राहणं, खूप गरजेचं असतं. तुम्हाला यासाठी थोडी मदत व्हावी म्हणून उद्यापासून पुढचे काही दिवस रोज सकाळी 6 वाजता 10-15 मिनिटे बोलूयात.
#Morning_Routine
#Morning_Routine