सर्व्हायवल ही फार चिवट गोष्ट असते. निसर्गातली सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे सर्व्हायवल. छोट्यात छोट्या जीवापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत ही प्रेरणा अविरत कार्यरत असते..🌿
Niranjan's Blog☘️
परीक्षेच्या काळात शांत राहणं, सकारात्मक राहणं, खूप गरजेचं असतं. तुम्हाला यासाठी थोडी मदत व्हावी म्हणून उद्यापासून पुढचे काही दिवस रोज सकाळी 6 वाजता 10-15 मिनिटे बोलूयात. #Morning_Routine
या मालिकेतील शेवटचे सत्र उद्या सकाळी 6 वाजता होईल.