Effects of fear
1 subscriber
146 files
15 links
Download Telegram
Forwarded from My audio book library marathi
Murder case.zip
221.1 MB
Murder Case S1
Ep01to05
Forwarded from My audio book library marathi
Murder Case S02.zip
235.6 MB
Murder Case S2
Ep06to15
Forwarded from Classic Audio Book
Chuk Bhool Dyavi Ghyavi - Ratnakar Matkari.zip
137.3 MB
📌 Chuk Bhool Dyavi Ghyavi

✍️ Author: Ratnakar Matkari
🎙 Narrator: Various Narrators
🎬 Chapters: 8

🎧 Audiobook 🎧

रत्नाकर मतकरी लिखित रहस्याने वेढलेली मराठी कथा संग्रह "चूक भूल द्यावी घ्यावी"

🏷 Language: Marathi
🎭 Category: Thrillers
🔖 Publisher: Storyside IN
📅 Published: 2022-06-26
Length: 4H 58Min
🆔 ISBN: 9789353379131
Forwarded from My audio book library marathi (Sanjay Badgujar)
टीकाटन अभय सिंह जाधव.zip
122.5 MB
Tikatna S01E01toE10
Author: #Abhaysinh_Jadhav
Narrator: #Shashank_Shende
Audiobook
– चंदूशेठनं तिकाटन्याला असं काय पाहिलं होतं की
ज्यामुळे त्याची रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली होती, आणि तिथं
पण त्याला तोंड उघडता येत नव्हतं. इन्स्पेक्टर साबळे या केसचा
तपास करत असताना त्यांना नक्की काय सापडलंय?

Original title: Tikatna S01

Language
#Marathi
Category
#Crime
Forwarded from Classic Audio Book
Virtual Crime.MP3
72.7 MB
Virtual Crime
Author: #Sarvottam_Satalkar
Narrator: #Sheetal_Joshi
Audiobook

झंकार स्टुडियोच्या सौजन्याने सादर करीत आहे रोमांचक सस्पेन्स कथांचे ऑडिओबुक " व्हर्च्युअल क्राईम" ! लेखक आहेत पारितोषिक विजेते कथाकार श्री सर्वोत्तम सताळकर आणि निवेदक आहेत सिद्धहस्त निवेदिका शीतल खरे जोशी! मनोवेधक प्लॉट, प्रवाही उत्कंठावर्धक निवेदन, आणि अनपेक्षित शेवट या दर्जेदार सस्पेन्स कथेच्या लक्षणांनी युक्त या कथा रसिक वाचकांना नक्की आवडतील चला तर रसिक हो ऐकू या ऑडिओ बुक " व्हर्च्युअल क्राईम आणि इतर कथा!
Language
#Marathi
Category
#Crime
Length
2T 38min
Release date
29 December 2022
© 2022 Zankar
ISBN: 9789395399258
Forwarded from My audio book library marathi (Abdul Aziz Bundela)
Solid - Suhas Shirvalkar.zip
96.6 MB
Solid - Suhas Shirvalkar.mp3
Solid
Author: #Suhas_Shirvalkar
Narrator: #Milind_Ingle
Audiobook
एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या रेसच्या पैजेखातर स्वतःची ‘स्पीड ब्रेक’ दुसऱ्याच्या हातात देऊन त्यांची इंपाला कार हातात घेणाऱ्या फिरोझ इराणीला खोट्या रेसमध्ये अडकवले जाते. राजमणी केमिकल्सचे संचालक नवरतन राजमणी यांचा खून होतो आणि त्यांचे प्रेत फिरोझच्या स्पीड ब्रेकमध्ये सापडते. असामी मोठी असल्याने चक्रे वेगाने फिरतात. यात राजमणी यांचे मृत्युपत्र काही वेगळे सांगणारे तर त्यांच्या मालमत्तेत वाटा मागणारे लोक वेगळे. मात्र त्यांच्या मर्डरचा आरोप असलेला फिरोझ यालाच जणू सगळी संकटे जणू शोधत येत असतात. पुढे नक्की काय होते? फिरोझ यातून स्वतःला सोडवू शकेल का? काय आहे नक्की सत्य? कोण आहे यामागे? रहस्य सॉलिड आहे!
Forwarded from My audio book library marathi (Abdul Aziz Bundela)
Wanted - Suhas Shirvalkar.zip
109.6 MB
Wanted
Author: #Suhas_Shirvalkar
Narrator: #Rushi_Deshpande
Audiobook
साम गावाच्या चौकातील एका घराच्या भिंतीवर डकवलेले पोस्टर...पोस्टर पाहणारे दोन तरूण... मागे अनेकजणांची गर्दी...पोस्टरवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं...WANTED FOUR !''सनी पटेल... बालम जोगी... मुन्ना... जग्गा !' उत्स्फूर्तपणे त्या तरुणाच्या तोंडून शीळ बाहेर पडली. ‘शिक्षा करण्यायोग्य आहेत नाही ?’ त्यानं शेजारच्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. ‘प्रश्नच नाही.' ‘मिळवायचे इनाम?'' अवश्य मिळवू या !' ज्यांनी हे ऐकले त्यांना समजले की, चांडाळचौकडीची शंभरी भरली ! पोस्टर्स पहाणाऱ्यातला एक बादल होता. दुसरा ? दारा ' बुलंद ' ! सु.शिं.च्या पकड घेणार्‍या लेखणीतून उतरलेली एक वेगवान थरारकथा... ‘वॉन्टेड’ ऋषी देशपांडेंच्या आवाजात!!!
Language
#Marathi
Category
#Crime
Length 4T 2min
Release date
Audiobook: 6 May 2023
Forwarded from My audio book library marathi (Abdul Aziz Bundela)
Chakravyuh Suhas Shirvalkar.zip
92.7 MB
Chakravyuh
Author: #Suhas_Shirvalkar
Narrator: #Prasad_Phanse
Audiobook
चक्रव्यूह...एक व्यक्ती रस्त्यात मरून पडलेली... चेहर्‍यावर वेदना...छातीवर टाचण्यांनी ‘चक्रव्यूह’ कोरलेला... आणि उजव्या फोरआर्मवरही तसाच चक्रव्यूह गोंदवलेला! रेसर कार गायब! हिरव्यागार शेवाळ्यानं भरलेल्या तळ्याच्या काठाशी रेसरच्या खुणा जाऊन संपलेल्या...!!! कोणी केला हा खून...?
काय होती ही ‘चक्रव्यूह’ संघटना? १० वर्षांपासून ‘चक्रव्यूह’ चर्चेत नसताना अचानक ‘चक्रव्यूह’ समोर येऊन ठाकली होती. आणि ते देखील सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर मंदार पटवर्धन याला चॅलेंज देऊन...! काय होणार पुढे? मंदार स्वत:च अडकणार या चक्रव्यूहात अभिमन्यूप्रमाणे? की, करणार ‘चक्रव्यूह- भेद’? सुहास शिरवळकरांच्या भन्नाट शैलीतून उतरलेली ही उत्कंठावर्धक रहस्यकथा...ऐका प्रसाद फणसेंच्या आवाजात!
Language
#Marathi
Category
#Crime
Length
3T 25min
Forwarded from My audio book library marathi
Tritiy Netra Sanjay Sonawani.zip
252.5 MB
Tritiy Netra
... ✍🏻 #Sanjay Sonawani
With: #Krunal_Alve
Duration 9H 22min
Language #Marathi
Category #Crime
विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला. एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. पण ही खुनांची मालिका आणि त्यामगील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ? एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी तृतीय नेत्र...!
Forwarded from My audio book library marathi
Antidote Corona China ani Barech Ka i.zip
501.4 MB
Description: चीनने एक नवा विषाणू तयार केलाय आणि तो वुहान मार्केटमध्ये सोडलाय हे आपल्या एका हेराला कळतं. दुर्देवाने तो हेर आजारी पडतो. त्यानं पुरवलेल्या प्राथमिक माहितीवरून त्याची विषाणुतज्ञ मुलगी आणि भारतीय हेर विषाणु सोडणा-या व्यक्तिचा शोध घेत असतात. या व्यक्तिने तयार केलेला ॲन्टिडोट मिळवणे हे त्यांचे ध्येय असते. ॲन्टि़डोट बद्दल जाणून घेण्याच्या त्यांच्या साहसी प्रवासात आपल्याला चीनचा इतिहास., त्यांची जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याची आकांक्षा, औषधशास्त्र आदींची माहिती मिळते. या कादंबरीतील एतिहासिक बाबी सत्य असल्या तरी त्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा मात्र काल्पनिक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील एक उत्कंठावर्धक कादंबरी
Forwarded from My audio book library marathi
Chloroform written by Arun limai.zip
388.2 MB
Forwarded from My audio book library marathi
Philakiya murder case.zip
117.8 MB
Filakia Murder Case S01
By
#Tushar_Gunjal
With:
#Rohit_Haldikar
Duration
5H 28min
Language #Marathi
Category #Crime

श्रिया नामजोशीला गुलाबाच्या पाकळ्यांसकट कोणी चिरडलं हे सत्य विकीच्या कानांत अन् त्या बाथरूमच्या पाण्यात कायमचंच दडपलं जाणार होतं..पण Advocate मोहितमध्ये दडपलेल्या गोष्टी हुडकून काढण्याची भाबडी 'खाज' लहानपणापासूनच होती.

Release date
8 April 2024
Forwarded from My audio book library marathi
Challenge Suhas Shirvalkar.zip
101 MB
Challenge Suhas Shirvalkar.MP3Description: सुहास शिरवळकर यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम क्राईम थ्रिलर्सपैकी एक कादंबरी म्हणजे - "चॅलेंज"! एक अतिशय मनोरंजक आणि पूर्णपणे वेधक कथन, ज्यामध्ये निळ्या डोळ्यांचा , सुशिंचा लाडका मानस पुत्र,बॅरिस्टर अमर विश्वास - स्वतःच जगदीश सेठींच्या खुनाच्या आरोपाखाली आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतो ! आणि तिथूनच सुरु होतो खऱ्या खुन्याला शोधायचा एक रंजक प्रवास !वेस्टर्न रेल्वेच्या प्रवासात घडलेल्या सेठींच्या खुनात खरा हात कुणाचा होता ? तो एकटाच होता की त्याचे लागेबांधे आणखी कोणाशी होते ? या खुनामागचे नेमके कारण काय ? बॅरिस्टर अमर विश्वास स्वतःला कसे निर्दोष सिद्ध करतो? बॅरिस्टर अमर विश्वास आणि रातों का राजा , नेमकं कनेक्शन काय ? श्वास रोखून धरणारा एक अजब - गजब कोर्टरूम ड्रामा - "चॅलेंज" .
Forwarded from My audio book library marathi
Sanshay Suhas Shirvalkar.zip
125.6 MB
Sanshay
By
#Suhas_Shirvalkar
With:
#Krunal_Aalve
धीरज शांतीदास २५ लाखांसाठी शेठ जमनादासला ट्रॅप करायचा प्रयत्न करतो पण तसे करताना तोच शेठच्या खुनाबद्दल पकडला जातो. सर्व पुरावे धीरज च्या विरोधात असतात पण त्याच्या निर्दोषपणा बद्दल एक वकिलाला खात्री असते. तो वकील म्हणजे ‘बॅरिस्टर अमर विश्वास!’
हि गुंतागुंत अमर कसा सोडवतो ? खरा खुनी धीरज कि अजून कोण ? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - हा खून का केला ? श्वास रोखून धरायला लावणारा थरारक कोर्टरूम ड्रामा ! सुशिंच्या मानसपुत्राची एक रहस्यमय चातुर्यकथा... "संशय".
Forwarded from My audio book library marathi
Ustad.zip
146.4 MB
Description: सुहास शिरवळकरांच्या कादंबरीतील एक लाडका मानसपुत्र म्हणजे "फिरोज इराणी".जो अतरंगी आहे , हुशार आहे . गुन्हेगारांचा पण बाप आहे .
, "उस्ताद" या कथेतील निरनिराळी पात्रं फिरोजच्या अवतीभवती पिंगा घालतात . या कथेच्या प्रारंभीच फिरोजला त्याने न केलेल्या बँक दरोड्यात त्याला फसवण्यात येतं. या दरोड्याचा शोध घेताना होते एक खुनांची मालिका ज्यामध्ये फिरोझ अजून अडकत जातो. या असंख्य खुणांच्या मागे मास्टरमाईंड कोणाचं आहे ? नक्की मेजर सूर्यकांत अस्तित्वात होता कि तो आभास होता ? फिरोजला हे रहस्य पोलिसांच्या ताब्यात जायच्या आधी उलगडता येते का ते ऐकुया.
, सुहास शिरवळकर लिखित,मराठी कादंबरी -"उस्ताद" रहस्यांचा उलगडा करणारी एक आगळी वेगळी बँक रॉबरी , कृणाल आळवे यांच्या आवाजात.
Forwarded from My audio book library marathi
Tharrat Suhas Shirvalkar.zip
67.6 MB
Tharrat
By
#Suhas_Shirvalkar
With:
#Krunal_Alve

Series
1 of 7

Duration
3H 20min
Language
#Marathi
Category
#Crime

पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच अमिनाच्या क्रूर डोळ्यांमधून अश्रू वाहत होते . ते अश्रू पुसायला तिचं असं कोणीच नव्हतं. कोण होती हि अमीना ? तिचं आणि "द डायमेंशनचं " काय कनेक्शन होतं ?गुन्हा कबुल!..... कबुल!.....कबुल!.....असं वेड्यासारखा साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये नाचत ओरडणारा कोण होता हा प्रेमचंद सुराणा ? त्याने त्याच्या बायकोचा खून का करवला ? आणि कोणाकडून ?दिवसा कायद्याचा पुरस्कर्ता आणि रात्रि बदमाश म्हणून वावरणाऱ्या अमर विश्वासाने मोहिनी सन्मित्रवर येऊ घातलेल्या खुनाचा आरोप कसा खोडून काढला ? मोहिनी सन्मित्र त्याच्या आयुष्यात कशी आली ? ऐका "थरराट", "कृणाल आळवे" यांच्या आवाजात .
Forwarded from My audio book library marathi (Abdul Aziz Bundela)
Kalokh - Sanjay Sonawani.zip
158.5 MB
Forwarded from My audio book library marathi
Vishvanath.zip
331.5 MB
विश्वनाथ, ही एक बलाढ्य शक्ती. परिस्थितीने गुन्हेगार बनलेल्या या गृहस्थाने एक अफाट साम्राज्य उभारले व वेळ येताच निवृतही झाला. पण त्याच्या अनुपस्थितीत आशा काही रक्तरंजित घटना घडल्या, की त्याला पुन्हा परतावे लागले आणि त्याच्या या पुनरागमनाने एका नव्या झंझावातास जन्म दिला. पानापानावर उत्कंठा वाढवणारी श्रेष्ठ कादंबरी.
Vishwanath
By: Sanjay Sonawani →