✅ खालील चॅनेल जॉईन करा...!
आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या पेपरफुटी ग्रुप ची link share करा.
✅ Link- https://t.me/inquiry2025
टीप - इथ पेपरफुटी संदर्भात सर्व अपडेट्स दिल्या जातील.आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी group ला हवे आहे जेणेकरून आपली लढाई पूर्ण होण्यास ताकत मिळेल🙏 आपल्याला पेपर फुटी बाहेर काढायची आहे हे sindecate मोडून काढायचं आहे येणाऱ्या पिढीसाठी भविष्यात पेपर फोडता विचार केला पाहिजे कृपया विनंती आहे कोणाकडे अजून काही असेल तुम्ही @Rkloge माझ्या telegram id pathvu शकता. नाव गोपनीय ठेवले जाईल ...हा लढा सगळ्यासाठी आहे 🙏🙏🙏🫡..
आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या पेपरफुटी ग्रुप ची link share करा.
✅ Link- https://t.me/inquiry2025
टीप - इथ पेपरफुटी संदर्भात सर्व अपडेट्स दिल्या जातील.आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी group ला हवे आहे जेणेकरून आपली लढाई पूर्ण होण्यास ताकत मिळेल🙏 आपल्याला पेपर फुटी बाहेर काढायची आहे हे sindecate मोडून काढायचं आहे येणाऱ्या पिढीसाठी भविष्यात पेपर फोडता विचार केला पाहिजे कृपया विनंती आहे कोणाकडे अजून काही असेल तुम्ही @Rkloge माझ्या telegram id pathvu शकता. नाव गोपनीय ठेवले जाईल ...हा लढा सगळ्यासाठी आहे 🙏🙏🙏🫡..
❤2
DocScanner 29 Oct 2026 15-51 (1).pdf
4.7 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
❤2
✨ 'बाजारात गारूड्याचा खेळ चालू होता.' या वाक्यात 'सामान्यरूप' असलेला शब्द कोणता आहे ?
Anonymous Quiz
68%
(1) गारूड्याचा
27%
(2) खेळ
4%
(3) चालू
1%
(4) होता
❤2
✨ 'दिक्पाल' या शब्दाचा विग्रह असा आहे.
Anonymous Quiz
4%
(1) दिक+ पाल
7%
(2) दिश् + पाल
83%
(3) दिक् + पाल
7%
(4) दीक् + पाल
❤2
✨ खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरांतील कोणती आहे ?
👉 'राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.'
👉 'राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.'
Anonymous Quiz
4%
(1) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ?
16%
(2) मांजराने दूध पाहिले, पण बडगा नाही पाहिला.
4%
(3) मांजरीचे दात तिच्या पिलास कधीच लागत नाहीत.
75%
(4) मांजर कावरते, खांबाला ओरबडते.
❤2
✨ 'तोंड' या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार 'अपकीर्ती करणे' या अर्थाचा आहे ?
Anonymous Quiz
4%
(1) तोंड येणे
36%
(2) तोंड काळे करणे
52%
(3) तोंडाला काळे फासणे
8%
(4) तोंडघशी पडणे
❤1
✨ पुढीलपैकी कोणता शब्द 'तत्सम' नाही, ते ओळखा ?
Anonymous Quiz
10%
(1) गुरु
14%
(2) पिता
18%
(3) कन्या
58%
(4) भाऊ
❤2
🌅 शुभ सकाळ!
तुम्ही आज करत असलेली
छोटी मेहनतच
उद्या तुमची मोठी ओळख बनेल.
अभ्यास करत राहा. 💪
❤6
✨ 'मदत करशील तर आभारी राहीन' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
5%
(1) वर्तमानकाळ
3%
(2) भूतकाळ
19%
(3) पूर्ण वर्तमानकाळ
73%
(4) भविष्यकाळ
❤1
✨ 'पड खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
Anonymous Quiz
11%
(1) भूक लागल्यावर खाणे
73%
(2) माघार घेणे
10%
(3) उपाशी राहणे
6%
(4) संपविणे
❤2
✨ 'जिवाची उलघाल होणे' याचा अर्थ
Anonymous Quiz
6%
(1) मन घट्ट करणे
46%
(2) बेजार होणे
11%
(3) चक्कर येणे
37%
(4) खूप भीती वाटणे
❤1
✨ पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा."गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला."
Anonymous Quiz
58%
(1) कर्मणी
25%
(2) कर्तरी
8%
(3) भावे
9%
(4) सकर्मक कर्तरी
❤2
✨ पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग नामांचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
8%
(1) घर, इमारत, वाडा
16%
(2) भाकरी, भात, वरण
35%
(3) पेन, लेखनी, टाक
41%
(4) दिवा, पणती, तेज
❤1
🌱 शुभ सकाळ!
मनात कितीही विचार असले,
तरी काही वेळासाठी
सगळं बाजूला ठेवा.
पुस्तक उघडा आणि अभ्यास सुरू
करा
. 📖
❤4👏3
🔶 खालीलपैकी 'पुल्लिंगी' शब्द कोणता ते ओळखा.
Anonymous Quiz
4%
(A) शाळा
16%
(B) पुस्तक
76%
(C) रुमाल
4%
(D) नदी
❤1
🔶 "मुले शाळेतून घरी आली." या वाक्यातील 'शाळेतून' या शब्दाची विभक्ती कोणती?
Anonymous Quiz
7%
(A) द्वितीया
13%
(B) तृतीया
72%
(C) पंचमी
9%
(D) सप्तमी
🔶 "रामाने आंबा खाल्ला." या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
14%
(A) कर्तरी प्रयोग
80%
(B) कर्मणी प्रयोग
6%
(C) भावे प्रयोग
0%
(D) मिश्र प्रयोग
❤1
🔶 "सचिनने शतक झळकावले असेल." या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
6%
(A) पूर्ण भूतकाळ
61%
(B) पूर्ण भविष्यकाळ
20%
(C) अपूर्ण वर्तमानकाळ
14%
(D) साधा भविष्यकाळ
❤1
🔶 "मुंबई हे महाराष्ट्राचे आर्थिक केंद्र आहे." या वाक्यातील 'मुंबई' हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
Anonymous Quiz
6%
(A) सामान्यनाम
83%
(B) विशेषनाम
9%
(C) भाववाचकनाम
2%
(D) धातुसाधित नाम
❤1
🌞 शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो!
आजचा दिवस
कालपेक्षा चांगला करायचा.
बस्स…
एवढंच लक्ष्य ठेवा. 🎯📚
❤2