*संपादक लेखक नोबल पब्लिकेशन महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गावाच्या मातीशी नाळ जोडून ठेवणारे तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांना नेहमी मदत करणारे मा.श्री. के के भुतेकर सर यांनी.*
*आज मी राष्ट्रवादी भवन हडको छत्रपती संभाजीनगर येथे मोफत अभ्यासिका चालू केली. सरांनी स्पर्धा परीक्षा पोलीस भरती , एमपीएसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता मोफत पुस्तके दिली त्याबद्दल त्यांचे माझ्या टीमकडून व माझ्याकडून खूप खूप आभार...* हर्षल निकम,तालुका अद्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस( श प)
🙏🏻🙏🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙌🏻🙏🏻🙏🏻