🔖✨2025 मध्ये प्रदान करण्यात आलेले पुरस्कार
» साहित्य अकादमी पुरस्कार 2024 - सुधीर रसाळ (विंद्यांचे गद्यरूप)
» विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 - रावसाहेब बोराडे
» BCCI पॉली उम्रिगर पुरस्कार 2023-24 - जसप्रीत बुमरा
» ICC सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी 2024 - जसप्रीत बुमरा
» जनस्थान पुरस्कार 2025 - सतीश आळेकर
» छ. संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025 - अनादी मी अनंत मी.. (वि. दा. सावरकर)
» सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2025 - INCOIS
» 34 वा व्यास सन्मान 2024 - सुर्याबाला (कौन देस को वासी: वेणू की डायरी)
» गदिमा पुरस्कार 2024 - अशा काळे
» कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023 - निलीम कुमार
» इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 - मिशेल बॅचलेट (चिली)
» पर्सन ऑफ द इयर 2024 - डोनाल्ड ट्रंप
» ऑस्कर 2025 (सर्वोत्तम चित्रपट) - अनोरा
» 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार - विनोद कुमार शुक्ला
» महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 - राम सुतार
» साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 - सुदर्शन आठवले
» लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 - कुमार मंगलम बिर्ला
» साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 - प्रदीप कोकरे (खोल खोल दुष्काळ डोळे)
» साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 - डॉ. सुरेश सावंत (आभाळमाया)
» लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 - नितीन गडकरी
» राजर्षी शाहू पुरस्कार 2025 - डॉ. जब्बार पटेल
» जागतिक अन्न पुरस्कार 2025 - मारीयांगेला हंग्रीया (ब्राझील)
» आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार - बानू मुश्ताक (हार्ट लॅम्प) (अनुवादक - दीपा भास्ती)
» डॉ. सी. डी. देशमुख पुरस्कार - नितीन गडकरी
» कलिंगरत्न पुरस्कार 2025 - धर्मेंद्र प्रधान
» आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार 2025 - वर्षा देशपांडे
» संयुक्त राष्ट्र सासकाव पुरस्कार 2025 - डॉ. मृत्युंजय महापात्रा

❤2
📘 चर्चेतील १८ महत्त्वाची पुस्तके (2025)
① Beyond the Courtroom
➤ लेखक: फली सॅम नरिमन
② Buransh: The Fragrance of Words
➤ लेखिका: अनुपमा शर्मा
③ India I Saw
➤ लेखिका: एस. अंबुजम्माल (स्वातंत्र्यसैनिक)
④ Leo – The Untold Story
➤ लेखक: पी. एस. रमन
➤ विषय: चेन्नई सुपर किंग्जवर आधारित
⑤ Space and Beyond
➤ लेखक: डॉ. के. कस्तुरीरंगन
⑥ Stumped: Life Behind And Beyond The Twenty Two Yards
➤ लेखक: सय्यद किरमाणी (आत्मचरित्र)
⑦ The Chief Minister and the Spy
➤ लेखक: अमरजित सिंग दुलत (माजी रॉ प्रमुख)
⑧ The Great Conciliator
➤ लेखक: संजीव चोप्रा
➤ विषय: लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित
⑨ The Human Rights Defender Thanthai Periyar
➤ लेखक: दुराई
⑩ The Kashmir Shawl
➤ लेखिका: रोझी थॉमस
⑪ दियासलाई
➤ लेखक: कैलास सत्यार्थी (आत्मचरित्र)
➤ विशेषत्व: नोबेल पुरस्कार विजेते
⑫ मेरे अच्छे दिन
➤ लेखक: हरी सिंग राणा
⑬ संस्कृती का पांचवा अध्याय
➤ लेखक: नरेंद्र मोदी
⑭ March of Glory
➤ सह-लेखक: के. अरुमुगम आणि ऐरोल डी क्रुझ
➤ प्रसंग: भारताच्या 1975 च्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त
➤ प्रकाशन स्थळ व दिनांक: शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली – 18 मार्च 2025
⑮ My Country My Life
➤ लेखक: लालकृष्ण अडवाणी
➤ स्वरूप: आत्मचरित्र
⑯ Modi: Making of a Prime Minister
➤ लेखक: आनंदी शुक्ला
⑰ Why I Am a Hindu
➤ लेखक: शशी थरूर
⑱ The India Way
➤ लेखक: एस. जयशंकर

1) दरवर्षी कोणत्या दिवशी स्वराज्यजननी मासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते ?
➖12 जानेवारी
2) 58 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➖निहार दुबळे
3) 58 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➖ रितिका राठोड
4) खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिक्षा यादवने कोणते पदक जिंकले ?
➖ रौप्य पदक
5) इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम (ICJS) 2.0 रँकिंगमध्ये 93.46 गुणांसह कोणत्या राज्यातील पोलीस पहिल्या क्रमांकावर आहे ?
➖ उत्तराखंड
6) भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी e-B-4 नावाचा नविन व्हिजा सुरू केला आहे ?
➖ चीन
7) मिझोराममध्ये वैज्ञानिकांनी रीड सापाची नवीन जात शोधली असून तिला काय नाव दिले आहे ?
➖ 'कॅलामारिया मिझोरामेन्सिस'
8) भारताच्या कोणत्या संस्थेने 'डस्ट एक्सपेरिमेंट (DEX)' नावाचे देशातील पहिले धुळशोधक यंत्र तयार केले आहे ?
➖ इस्रो
9) ॲशेस मालिका 2025-26 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे ?
➖ ऑस्ट्रेलिया
10) 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी 'संस्कार शाळा' योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?
➖ आसाम

१. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? – नवी दिल्ली
२. CSIR-CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात केले? – ग्रेटर नोएडा
३. विजय हजारे ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली? – विदर्भ
४. कोणत्या राज्य सरकारने बिगर-हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? – तामिळनाडू
५. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? – जपान
६. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत २०२६ मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करेल? – स्वदेश
७. जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद २०२६ कुठे सुरू झाली? – दावोस
८. कबड्डी चॅम्पियन्स लीग २०२६ ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? – हरियाणा
९. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – युगांडा
१०. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव २०२६ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? – ओडिशा

🔆 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :
-
🩷 2021 - सायरस पूनावाला
❤️ 2022 - डॉ. टेसी थॉमस
💚 2023 - नरेंद्र मोदी
💜 2024 - सुधा मूर्ती
🧡 2025 - नितीन गडकरी (43 वा)
Forwarded from $H₹!!!
बॉम्बे हायकोर्ट Exam पॅटर्न
मराठी : 10 प्रश्न, इंग्रजी : 20 प्रश्न
Gk/Gs : 10 प्रश्न Math : 20 प्रश्न
Reasoning : 20 प्रश्न Computer : 10 प्रश्न
उच्च न्यायालयात लिपिक आणि शिपाई ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे की, लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांच्या 51+51 अशा सर्व मिळून 102 टेस्ट सिरिज आहेत ज्या पुर्ण अभ्यासक्रमानुसार बनवण्यात आल्या आहेत... परीक्षा होईपर्यंत रोज एक अशी प्रश्नपत्रिका सोडवली तरी कोर्ट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चांगला फायदा होईल 👌
ज्या विद्यार्थ्यांना बॉम्बे हायकोर्ट Exam पॅटर्ननुसार Paid टेस्ट सिरिज हवी असेल त्यांनी Msg करा👍 💐
Fee :
शिपाई : ₹101
लिपिक : ₹151
शिपाई & लिपिक : ₹251
Whatsapp Contact👇👇👇
http://wa.me/+919689095943

आर्टेमिस 2 (Artemis 2) मोहीम 🚀
◾️NASA ची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम
◾प्रक्षेपण दिनांक - 1 एप्रिल 2026
◾ठिकाण - केप कॅनव्हेरल (फ्लोरिडा)
◾50 वर्षांहून अधिक काळानंतर NASA पुन्हा मानवांना चंद्राकडे झेप घेणार
◾1972 मधील अपोलो 17 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या कक्षेत जाणार
◾ओरियन (Orion) कॅप्सूलमधून अंतराळवीर प्रवास करणार
◾प्रवासाचा कालावधी - सुमारे 10 दिवस
◾ हे चंद्रावर उतरण्याची मोहीम नाही चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणा घालणे हे उद्दिष्ट
◾️एकूण 4 अंतराळवीर यामध्ये सहभागी होणार आहेत
> कमांडर - रीड वाइसमन
> पायलट - विक्टर ग्लोवर (पहिला कृष्णवर्णीय)
> क्रिस्टीना कोच (पहिली महिला)
> जेरेमी हॅन्सन (पहिला कॅनेडियन)
-----------------------------------