MPSC SIMPLIFIED(official)
32K subscribers
34.1K photos
44 videos
3.44K files
9.03K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
7153.pdf
939.3 KB
#Mpsc_2021 #Final #Result_2021
🟥 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी
#mpsc #mpsc_pre
🔵 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🔵
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

👉 04 जून 2023 रोजी होणाऱ्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023  करिता विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सूचना.

◼️परीक्षा वेळ

-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12
-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05

◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी. "बुबुळ ओळख ( Retina Scan)"

◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?

» प्रवेशपत्र
» आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.
» त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे.
» झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात.
» नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.
» मुखपट(आवश्यकतेनुसार मास्क)
» हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल आवश्यतेनुसार घेणे. (पारदर्शक असावी)
» किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव)
» दोन-तीन पाणी बॅाटल (उन्हाळा आहे.)
» मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग
» आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा.
» किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास)
» दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना  परीक्षा केंद्र सोडून  बाहेर जाण्यास मनाई आहे./नाही.

◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?

» परीक्षेचे नाव व वर्ष 
» परीक्षा क्रमांक
» बुकलेट क्रमांक
» विषय सांकेतांक-
पेपर:-1=514, पेपर:-2=515.
» प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी )
» स्वत:ची सही

◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
◾️हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास)
» पर्यवेक्षकांची सही


💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐
👍WISH YOU ALL THE BEST👍

डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील

https://www.simplifiedcart.com
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👉SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 28
👉 SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 27
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.... !!!!!
#simplified #simplicity #mpsc #mpscexam #2023 #current_affairs #currentaffairs #currentaffairsquiz #current #exam#tcs #Ibps #tcsIbps




🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
7674.pdf
330.9 KB
कट ऑफ 108 🔥🔥🔥

♦️राज्यसेवा पूर्व निकाल जाहिर.. 🔥

#Mpsc #Result #Pre
♦️#MPSC मुख्य परीक्षा Offline 🔥🔥

👉 Combine गट ब गट क 2023तसेच राज्यसेवा 2023 ऑफलाईनच होणार.
♦️#MPSC वार्षिक वेळापत्रक 2024..🔥

• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
( पूर्व आणि मुख्य परीक्षा दरम्यान अंदाजे ८ महिन्याचा कालावधी आहे .)


• Combine पूर्व - 16 जून 2024
• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
8123.pdf
9 MB
#mpsc_pre #advertise
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

एकूण पदे - 274

राज्यसेवा - 205

अर्ज कालावधी - 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2024

पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024

लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/login
♦️#MPSC परीक्षेची नुकसान भरपाई मंजूर.

👉 2020 साली होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा करोनाचा कहर वाढल्याने पुढे ढकलण्यात आली होती त्यासंदर्भात...
♦️#MPSC #PSI 2020 : waiting list 1

👉 LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST..
♦️#MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार..

👉 आजच्या आयोगाच्या बैठकीत परीक्षा तारखा बद्दल निर्णय होण्याची शक्यता.🙏
8887.pdf
4.3 MB
#mpsc #advertise
♦️नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा Revised जाहिरात.

➡️ राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 6 जुलै 2024🔥🔥
6388.pdf
1.3 MB
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा
पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
8909.pdf
1.4 MB
#mpsc #क्लार्क

🚨➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

👉लिपिक टंकलेखक निकाल 🔥
#TYPING skill test #MPSC
♦️लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर.

👉
MPSC चा भोंगळ कारभार.