MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
6.29K subscribers
1.02K photos
5 videos
38 files
146 links
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित

◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह

◾️ SCIENCE NOTES,

◾️IMP tricks,

◾️IMP questions and

◾️Diagrams.

Join - 👇👇
Download Telegram
जगातील सर्वाधिक आनंदी देश

Join @mpscscience_tech
🥰2
जागतिक आरोग्य दिन.. ❣️❣️
♦️अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
♦️ सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या  🚀

अंतराळात कधी गेल्या होत्या ? - 5 जून 2024

कधी परतणार होत्या ? - 26 जून 2024

कधी परतल्या ? - 18 मार्च 2025
(भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)

परतण्यास विलंब ? - बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत.

जाण्याचे साधन ? - बोईंगच्या स्टारलाइनर

येण्याचे साधन ? - स्पेसएक्स (SpaceX) चे  ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन

अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या

अंतराळात घालवलेले दिवस ? - 286 दिवस

पृथ्वीभोवती प्रदक्षिणा ? - 4576 प्रदक्षिणा 

सुनीता विलियम्स, बॅरी (बुच) विल्मोर वअलेक्झांडर गोर्बुनोव्ह, निक हेग असे एकूण 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.

सुनीता विलियम्स कोण आहेत ? - ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री


Join @mpscscience_tech
1
विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏🙏
👍31🔥1👏1
प्रथमच अंतराळ स्थानकावर जाणार भारतीय व्यक्ती.

शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात रचणार इतिहास..

Join @mpscscience_tech
👍1
202504191622441904.pdf
284.3 KB
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत

Join @mpscscience_tech
👍2🔥1
🚨दिनविशेष: 16 मे 2025🚨


🔶 राष्ट्रीय डेंग्यू दिवस 🦟


🟡 Theme: People-led preventi
जगातले कुठलेही क्षेपणास्त्र रोखणार अमेरिकेचे गोल्डन डोम कवच .

Join @mpscscience_tech
♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY

📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. 

📌 2025  थीम , "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास". 

📌 2024 थीम : योजनेचा भाग व्हा" (Be Part of the Plan)

▪️ सुरुवात : 2000

Join
@mpscscience_tech
अमेरिकेभोवती 'गोल्डन डोम' उभारणार
Join @mpscscience_tech
2👍2
दिनविशेष -14 जून
जागतिक रक्तदान (रक्तदाता) दिन.

2025 थीम-
" रक्त द्या, आशा द्या, एकत्रितपणे आपण जीव वाचवू ."
अमेरिकन रेड क्रॉस जागतिक रक्तदाता दिन साजरा करतो.

=========================
*1ऑक्टोबर-
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस भारतात साजरा केला जातो.

Join
@mpscscience_tech
3
मेघालयने आरोग्य क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील ८% वाटा मंजूर केला आहे, जो भारतात सर्वाधिक आहे.

Join
@mpscscience_tech
आज सर्वांत मोठा दिवस✔️✔️

Join @mpscscience_tech
👍2
♦️शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात..

Join @mpscscience_tech
🔥42
🚀 शुभांशू शुक्ला यांच्या प्रवासात कोणते कोणते प्रयोग केले अंतराळात त्याची माहिती या सदर लेखात आहे..

Join
@mpscscience_tech
निसार मोहीम ...

NASA+ ISRO
1
▶️  "शाश्वत शेती दिन" - 7 ऑगस्ट...

⭕️ 7 ऑगस्ट हा दिवस "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

◾️  कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी दिली माहितीनुसार, हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जाईल. 

◾️ त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

◾️  तसेच, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' देखील स्थापन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
1