Q. सिद्धेश्वर धरण ......नदीवर बांधण्यात आले आहे.
Anonymous Quiz
30%
पैनगंगा
43%
कयाधू
22%
पूर्णा
4%
गोदावरी
Q. सह्याद्री पर्वतावरील साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
71%
नाशिक
13%
अमरावती
0%
हिंगोली
17%
सातारा
Q. भारताचे 53 वे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे ?
Anonymous Quiz
30%
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प
59%
राणीपूर व्याघ्र प्रकल्प (उत्तर प्रदेश)
7%
उदांती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प
4%
काझीरंगा व्याघ्र प्रकल्प
Q. जगात सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या देशात आहे ?
Anonymous Quiz
68%
भारत
29%
दक्षिण कोरिया
0%
जापान
4%
रुस
Q. सध्या जगातील वाघांच्या संख्येपैकी किती टक्के वाघ भारतात आहेत ?
Anonymous Quiz
38%
45 %
31%
70 %
12%
55 %
19%
90%
Q. 'जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प' कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
0%
गुजरात
13%
हरियाणा
79%
उत्तराखंड
8%
महाराष्ट्र
Q. 'बांदीपूर व्याघ्र प्रकल्प' कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
55%
कर्नाटक
18%
मणिपूर
27%
मेघालय
0%
महाराष्ट्र
Q.भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते आहे ?
Anonymous Quiz
8%
नामदफा व्याघ्र प्रकल्प (अरुणाचल प्रदेश)
8%
दुधवा व्याघ्र प्रकल्प (उत्तरप्रदेश)
20%
रणथंबोर व्याघ्र प्रकल्प (राजस्थान)
64%
जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प (उत्तराखंड)
MPSC ALL EXAM PYQ'S WORLD
https://t.me/mpscmainsgrammerpyqs
Please Share this link to your social media All groups 🙏🏻
☘🍁 *नशिबावर अवलबून राहू नका,*
*कारण नशिबाचा भाग हा १ टक्के असतो*
*तर मेहनतीचा भाग ९९ टक्के.* 🍂🌿
*# Good Night*😊☺️
*कारण नशिबाचा भाग हा १ टक्के असतो*
*तर मेहनतीचा भाग ९९ टक्के.* 🍂🌿
*# Good Night*😊☺️
☘🍁 *कठिन परिस्थितियों में संघर्ष करने*
*पर एक बहुमूल्य सम्पत्ति विकसित होती है ...*
*जिसका नाम है " आत्मबल" !* 🍂🌿
*#Good Morning* 😊

*ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,*
कारण
_*वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात...💯*_
Good Morning 👑😊
कारण
_*वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात...💯*_
Good Morning 👑😊
☘🍁 *कठिन परिस्थितियों में संघर्ष करने*
*पर एक बहुमूल्य सम्पत्ति विकसित होती है ...*
*जिसका नाम है " आत्मबल" !* 🍂🌿
*#Good Morning* 😊
*पर एक बहुमूल्य सम्पत्ति विकसित होती है ...*
*जिसका नाम है " आत्मबल" !* 🍂🌿
*#Good Morning* 😊
Truth Of Life
एखाद्याने 22 व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली. एखादा 25 व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या 50 व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या 50 व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि 95 वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं 40 व्या वर्षी झालं, तर एखादा अजूनही अविवाहित आहे.
ओबामा 55 व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने 70 व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या 'टाइमझोन' मध्ये काम करत असतो. काही लोक आपल्या 'किती पुढे गेलेत?' असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट 'टाइम झोन'मध्ये धावत असतो.
जिथे तुम्ही एकटेच पळताय ! पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या 'टाइम झोन'मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या ! चिंता सोडा! अहंकार सोडा !
रिलॅक्स व्हा! तुम्ही कुणाच्याच 'पुढे' नाही! तुम्ही कुणाच्याच 'मागे' नाही!
आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारणं काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी, विचार करायला लावतात हे मात्र नक्की.

Forwarded from 📚🚨वेड फक्त वर्दीच👮🏻🚔🎯
आपण वापरत असलेल्या सोशल मीडिया ॲप वरती telegram ची लिंक स्टेटस ला ठेवून सहकार्य करावे🙏🏻🙏🏻
मित्र-मैत्रिणीला लिंक शेअर करावी.
https://t.me/ved_fakt_vardich
मित्र-मैत्रिणीला लिंक शेअर करावी.
https://t.me/ved_fakt_vardich
Telegram
📚🚨वेड फक्त वर्दीच👮🏻🚔🎯
एक युद्ध स्वतः विरुद्ध❤👮🏻
https://t.me/ved_fakt_vardich
https://t.me/ved_fakt_vardich
माननीय अध्यक्ष, महोदय,
माननीय सचिव,महोदय,
माननीय सहसचिव महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बेलापूर, मुंबई.
विषय- राज्यसेवा, समाजकल्याण व संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या सुधारित तारखा जाहीर करण्याबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये विनंती आहे की, कोरोना काळात देखील परीक्षा सतत पुढे जात राहिल्या त्या वेळी देखील नोटिफिकेशन मध्ये तारखा नसल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होत गेला व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेले अगदी तशीच परीस्थिती यावेळी देखील निर्माण झालेली आहे.तरी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी व त्यांना एक निश्चित वेळापत्रक उपलब्ध होण्यासाठी व अभ्यासाला एक दिशा प्राप्त होण्यासाठी; आपण पुन्हा एकदा समाजकल्याण विभाग,राज्यसेवा पूर्व 2024, तसेच संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षांच्या अंदाजित तारखा शक्य तेवढ्या लवकर जाहीर कराव्यात ही आपणास नम्र विनंती आहे. अंदाजित तारखा जाहीर केल्यानंतर अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते व नैराश्य जाते यामुळे या विनंतीचा प्राधान्याने विचार व्हावा ही विनंती🙏
आपलेच
सर्व MPSC उमेदवार
sectionofficer-advt@mpsc.gov.in

जर राज्य सेवा पूर्व परीक्षा दिनांक लवकरात लवकर जाहीर व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर हा msg वर दिलेल्या मेल वर click करून आयोगाला पाठवा..
किमान 1000-1500 गेले पाहिजेत
किमान 1000-1500 गेले पाहिजेत