मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.03K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
❇️ Marathi Vyakaran-वर्णविचार व प्रकार :


→ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वर म्हणतात.


→ज्या वर्णाच्या उच्चाराला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही अशा स्वतंत्रपणे उच्चारल्या येणा-या वर्णाना स्वर म्हणतात.


❇️ स्वर – सुर :

→ स्वराचा उच्चार करत असतांना तोडं उघडे असते. एकुण स्वर 14 आहेत.

→देवनागरी लिपीतील वर्ण हे मुळ ब्राम्ही नावाच्या लिपी पासून तयार झालेले आहे.

उदा. अ, आ, ई , इ, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, ॲ, ऑ.


❇️ स्वराचे खालील प्रकार पडतात.:-

1) -हस्व स्वर.

2) दीर्घ स्वर.

3) संयुक्त स्वर.

4) सजातीय स्वर.

5) विजातीय स्वर.

6) अर्थ स्वर.
1) -हस्व स्वर:-

→ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यास -हस्व स्वरअसे म्हणतात.(-हस्व स्वर – लहाण लघु).

उदा. अ, व, उ, ऋ, लृ. याना-हस्व स्वर म्हणतात.

2) दीर्घ स्वर:-

→ज्या स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात.(दीर्घ – मोठा गुरु)

उदा. आ, ई, ऊ.

3) संयुक्त स्वर:-

→दोन स्वर एकत्र आले असता त्यापासून तयार होणा-या स्वरांस संयुक्त स्वर म्हणतात.

उदा. ए, ऐ, ओ, औ याना संयुक्त स्वर असे म्हणतात.

अ + इ. ई = ए.

आ+ इ. ई = ऐ.

अ +उ. ऊ = ओ.

आ+उ. ऊ = औ.

टीप:-संयुक्त स्वराचा समावेश दीर्घ स्वरांत करतात.

4) सजातीय स्वर:-

→ज्या स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो त्यास सजातीय स्वर असे म्हणतात.

उदा. अ आ, इ ई, उ ऊ. याना सजातीय स्वर म्हणतात.

5) विजातीय स्वर:-

→जेव्हा दोन स्वरांचे उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतात त्याना विजातीय स्वर असे म्हणतात.

उदा. अ-इ, उ-इ, ऋ-अ,

ए-ओ, ओ-इ, ऋ-अ,

ऊ-आ, ए-औ, उ-ऐ,

ऐ-ऊ, ऐ-ओ, ओ-ऐ,

ए-अ, ऋ-लृ, अ-ॲ

ए-ऐ, ओ-ओ.

याना विजातीय स्वर म्हणतात.

6) अर्ध स्वर:-

→स्वरांच्या जागी व्यजंन आणि व्यजंनाजागी स्वर आल्यास त्यास अर्धस्वर असे म्हणतात.

उदा. य, व, र, ल यांना अर्ध स्वर असे म्हणतात.

य , व , र , ल व्यजंन.

इ , उ , ऋ , लृ स्वर.

संधी होत असतांना स्वरांच्या जागी व्यंजन आलेले दिसतात.
ते स्वर संधीचे उदाहरण
असते.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Combined Marathon Revision 🥳🥳

🔴FREE 🔴FREE 🔴FREE

MPSC Combined Group B Prelims Marathon Revision
14 जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी..

3 वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर सुरू होईल.


पॉलिटी, इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित व बुद्धिमत्ता आणि विज्ञान विषयाचे मॅरेथॉन revision

https://youtu.be/FvxkFOlHNsc

सर्वांना चाणक्य मंडलकडून येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सर्वकाळ सर्व शुभेच्छा...
खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे?
Anonymous Quiz
9%
आंबा घाट
27%
फोंडा घाट
32%
कुंभार्ली घाट
32%
आंबोली घाट
राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Anonymous Quiz
5%
मुंबई
19%
दिल्ली
74%
कोलकत्ता
2%
चेन्नई
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात.

◾️अ‍ॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते.

🛑 अ‍ॅनिमोमीटरचे प्रकार

◾️कप अ‍ॅनिमोमीटर:
        यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो. 

◾️हॉट-वायर अ‍ॅनिमोमीटर:
       या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो. 

◾️सोनिक अ‍ॅनिमोमीटर:
       यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️

खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️

📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध

👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from Shree Ganesh Ads
🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच

❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️

❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच

🙌 तलाठी, नगर परिषद, लिपिक अश्या अनेक विभागांसाठी एकच परीक्षा.

😍 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच 📝
-----------------------------------------------------
👼 Basic to Advance सर्व विषय
👼 संपूर्ण बॅच लाईव्ह
👼 जुने कोणतेही लेक्चर नाहीत

👮‍♂विठ्ठल बडे, निवड PSI
👮‍♂सुशांत ढेकळे, निवड UPSC
व इतर तज्ञ मार्गदर्शक

📱 Batch link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🔶 Whats app -
https://wa.me/919075058049

📝 Batch सुरु - 10 जून

🛍 offer fee - 1,000 रु.

⛺️ टीप - बॅच घेतल्यावर 5 दिवसात कोर्स आवडला नाही तर संपूर्ण fee रिटर्न..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
8%
A) अरावली पर्वत
18%
B) हिमालय पर्वत
10%
C) पूर्व घाट
63%
D) पश्चिम घाट
महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
3%
पालघर
71%
रत्नागिरी
24%
सिंधूदुर्ग
2%
रायगड
🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous Quiz
7%
सागलदान बोगदा
72%
अटल बोगदा
17%
माईगुडा बोगदा
3%
बनिहाळ बोगदा
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
🌏 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवलेला (आणि सर्वात लांब महामार्ग) बोगदा अटल बोगदा (Atal Tunnel) आहे, जो हिमाचल प्रदेशात १०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधला गेला आहे, जो मनाली ते लेह मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करतो आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. 

🛑अटल बोगद्याबद्दल अधिक माहिती:
◾️स्थान: हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीखाली.

◾️उंची: समुद्रसपाटीपासून १०,००० फुटांपेक्षा जास्त (सुमारे ३,००० मीटर).

◾️लांबी: ९.०२ किलोमीटर.

◾️वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे जो इतक्या उंचीवर बांधला गेला आहे आणि वर्षभर लेहला जोडतो.

◾️महत्व: मनाली आणि लेह यांच्यातील अंतर ४६ किमीने कमी करतो आणि प्रवासाचा वेळ ४-५ तासांनी वाचवतो. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc