Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खाकीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी... 🇮🇳
रात्रंदिवस अभ्यास, घाम, मेहनत आणि आई-वडिलांच्या अपेक्षा... या सर्वांचा एकच ध्यास — पोलीस भरतीत यश! 💪
तुमच्या या प्रवासात साथ देण्यासाठी घेऊन आलो आहोत...
📚 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2027
✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ नव्या पॅटर्ननुसार संपूर्ण सराव
✅ OMR Sheet सरावासह
✅ यशाच्या दिशेने एक मजबूत पाऊल
आजची मेहनत उद्याची वर्दी ठरवते! 👮♂️✨
खाकी फक्त एक नोकरी नाही, तर कुटुंबाचा अभिमान आणि समाजसेवेची जबाबदारी आहे.
🎯 स्वप्न खाकीचे... तयारी टार्गेट खाकीसोबत!
📖 आजच तुमची प्रत मिळवा आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू करा.
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0H3QHDR34
📞संपर्क
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

Sample pdf - Police bharti Prashnsanch 2027.pdf
3.6 MB
Sample pdf
📚 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2027
🔴Purchase Link
https://www.amazon.in/dp/B0H3QHDR34
📚 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2027
🔴Purchase Link
https://www.amazon.in/dp/B0H3QHDR34
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4 ) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
Anonymous Quiz
3%
A) गोबी वाळवंट
23%
B) थार वाळवंट
72%
C) सहारा वाळवंट
2%
D) कलहरी वाळवंट
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5 ) पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
4%
A) धूपगड
40%
B) कळसूबाई
53%
C) अनामुडी (केरळ)
2%
D) महाबळेश्वर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
6 ) पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous Quiz
15%
A) अॅमेझॉन
75%
B) नाईल नदी
8%
C) यांगत्से
2%
D) मिसिसिपी
❇️ Marathi Vyakaran-वर्णविचार व प्रकार :
→ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वर म्हणतात.
→ज्या वर्णाच्या उच्चाराला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही अशा स्वतंत्रपणे उच्चारल्या येणा-या वर्णाना स्वर म्हणतात.
❇️ स्वर – सुर :
→ स्वराचा उच्चार करत असतांना तोडं उघडे असते. एकुण स्वर 14 आहेत.
→देवनागरी लिपीतील वर्ण हे मुळ ब्राम्ही नावाच्या लिपी पासून तयार झालेले आहे.
उदा. अ, आ, ई , इ, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, ॲ, ऑ.
❇️ स्वराचे खालील प्रकार पडतात.:-
1) -हस्व स्वर.
2) दीर्घ स्वर.
3) संयुक्त स्वर.
4) सजातीय स्वर.
5) विजातीय स्वर.
6) अर्थ स्वर.

1) -हस्व स्वर:-
→ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यास -हस्व स्वरअसे म्हणतात.(-हस्व स्वर – लहाण लघु).
उदा. अ, व, उ, ऋ, लृ. याना-हस्व स्वर म्हणतात.
2) दीर्घ स्वर:-
→ज्या स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात.(दीर्घ – मोठा गुरु)
उदा. आ, ई, ऊ.
3) संयुक्त स्वर:-
→दोन स्वर एकत्र आले असता त्यापासून तयार होणा-या स्वरांस संयुक्त स्वर म्हणतात.
उदा. ए, ऐ, ओ, औ याना संयुक्त स्वर असे म्हणतात.
अ + इ. ई = ए.
आ+ इ. ई = ऐ.
अ +उ. ऊ = ओ.
आ+उ. ऊ = औ.
टीप:-संयुक्त स्वराचा समावेश दीर्घ स्वरांत करतात.
4) सजातीय स्वर:-
→ज्या स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो त्यास सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ आ, इ ई, उ ऊ. याना सजातीय स्वर म्हणतात.
5) विजातीय स्वर:-
→जेव्हा दोन स्वरांचे उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतात त्याना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-इ, उ-इ, ऋ-अ,
ए-ओ, ओ-इ, ऋ-अ,
ऊ-आ, ए-औ, उ-ऐ,
ऐ-ऊ, ऐ-ओ, ओ-ऐ,
ए-अ, ऋ-लृ, अ-ॲ
ए-ऐ, ओ-ओ.
याना विजातीय स्वर म्हणतात.
6) अर्ध स्वर:-
→स्वरांच्या जागी व्यजंन आणि व्यजंनाजागी स्वर आल्यास त्यास अर्धस्वर असे म्हणतात.
उदा. य, व, र, ल यांना अर्ध स्वर असे म्हणतात.
य , व , र , ल व्यजंन.
इ , उ , ऋ , लृ स्वर.
संधी होत असतांना स्वरांच्या जागी व्यंजन आलेले दिसतात.
ते स्वर संधीचे उदाहरण
असते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

Combined Marathon Revision 🥳🥳
🔴FREE 🔴FREE 🔴FREE
MPSC Combined Group B Prelims Marathon Revision
14 जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी..
पॉलिटी, इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित व बुद्धिमत्ता आणि विज्ञान विषयाचे मॅरेथॉन revision
https://youtu.be/FvxkFOlHNsc
सर्वांना चाणक्य मंडलकडून येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सर्वकाळ सर्व शुभेच्छा...✨

3 वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर सुरू होईल.
पॉलिटी, इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित व बुद्धिमत्ता आणि विज्ञान विषयाचे मॅरेथॉन revision
https://youtu.be/FvxkFOlHNsc
सर्वांना चाणक्य मंडलकडून येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सर्वकाळ सर्व शुभेच्छा...✨
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे?
Anonymous Quiz
9%
आंबा घाट
27%
फोंडा घाट
32%
कुंभार्ली घाट
32%
आंबोली घाट
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Anonymous Quiz
5%
मुंबई
19%
दिल्ली
74%
कोलकत्ता
2%
चेन्नई
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात.
◾️अॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते.
🛑 अॅनिमोमीटरचे प्रकार
◾️कप अॅनिमोमीटर:
यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो.
◾️हॉट-वायर अॅनिमोमीटर:
या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.
◾️सोनिक अॅनिमोमीटर:
यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️
खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️
📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध
👇👇👇👇👇👇👇👇👇

Forwarded from Shree Ganesh Ads
❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
😍 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच
-----------------------------------------------------
👮♂विठ्ठल बडे, निवड PSI
👮♂सुशांत ढेकळे, निवड UPSC
व इतर तज्ञ मार्गदर्शक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🔶 Whats app -
https://wa.me/919075058049
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
8%
A) अरावली पर्वत
18%
B) हिमालय पर्वत
10%
C) पूर्व घाट
63%
D) पश्चिम घाट
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
4%
A) हिंदी महासागर
35%
B) अटलांटिक महासागर
57%
C) प्रशांत महासागर
4%
D) आर्क्टिक महासागर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous Quiz
7%
449 किलोमिटर
23%
450 किलोमिटर
58%
451 किलोमिटर
12%
452 किलोमिटर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
3%
पालघर
71%
रत्नागिरी
24%
सिंधूदुर्ग
2%
रायगड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous Quiz
8%
सागलदान बोगदा
72%
अटल बोगदा
17%
माईगुडा बोगदा
3%
बनिहाळ बोगदा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
🌏 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवलेला (आणि सर्वात लांब महामार्ग) बोगदा अटल बोगदा (Atal Tunnel) आहे, जो हिमाचल प्रदेशात १०,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधला गेला आहे, जो मनाली ते लेह मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करतो आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
🛑अटल बोगद्याबद्दल अधिक माहिती:
◾️स्थान: हिमाचल प्रदेशमधील रोहतांग खिंडीखाली.
◾️उंची: समुद्रसपाटीपासून १०,००० फुटांपेक्षा जास्त (सुमारे ३,००० मीटर).
◾️लांबी: ९.०२ किलोमीटर.
◾️वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे जो इतक्या उंचीवर बांधला गेला आहे आणि वर्षभर लेहला जोडतो.
◾️महत्व: मनाली आणि लेह यांच्यातील अंतर ४६ किमीने कमी करतो आणि प्रवासाचा वेळ ४-५ तासांनी वाचवतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc