Forwarded from Shree Ganesh Ads
❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो..
👮♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🔶 Whats app -
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पुढीलपैकी कोणती नदी / नद्या या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत?
अ) दिबांग
ब) कामेंग क) लोहित
अ) दिबांग
ब) कामेंग क) लोहित
Anonymous Quiz
7%
१) फक्त अ
29%
२) फक्त अ व क
33%
३) फक्त ब आणि क
31%
४) वरील सर्व
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
विधान (A) : भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमवाहिनी नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाहीत.
कारण (R) : त्या नद्या गाळ वाहून नेत नाहीत.
पर्याय :
कारण (R) : त्या नद्या गाळ वाहून नेत नाहीत.
पर्याय :
Anonymous Quiz
22%
१) विधान A व R दोन्ही बरोबर आहेत व R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे.
51%
२) विधान A व R दोन्ही बरोबर आहेत पण R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही.
20%
३) A बरोबर आहे पण R चुकीचे आहे.
7%
४) A चुकीचे आहे पण R बरोबर आहे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पुढील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा:
Anonymous Quiz
15%
१) सुवर्णरेखा, महानदी,गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी, वैगई
39%
२) सुवर्णरेखा, महानदी, कृष्णा, गोदावरी, कावेरी, वैगई, पेन्नार
39%
३) महानदी, सुवर्णरेखा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेन्नार, वैगई
6%
४) महानदी, सुवर्णरेखा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, वैगई, पेन्नार
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🎯व्हिजन खाकी...
स्वराज्य -पोलीस भरती ऑनलाईन बॅच
✅ Live + Recorded
बॅच जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
✅ App मध्ये सर्व विषयांचे Demo Lecture पाहू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯

1) कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) स्वतंत्र खाते निर्माण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
20%
A) महाराष्ट्र
21%
B) गुजरात
53%
C) केरळ
6%
D) तमिळनाडू
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2) भारतातील पहिले LPG गॅस एटीएम कोठे सुरू झाले आहे?
Anonymous Quiz
7%
A) पंजाब
59%
B) हरियाणा
27%
C) राजस्थान
8%
D) उत्तर प्रदेश
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3) "जागतिक जल शिखर परिषद 2026" कोठे पार पडली?
Anonymous Quiz
14%
A) फ्रान्स
40%
B) जपान
39%
C) स्पेन
7%
D) इटली
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4) आधुनिक हवामान अंदाज प्रणाली "भारत फोरकास्ट सिस्टम" चा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
10%
A) कर्नाटक
55%
B) महाराष्ट्र
30%
C) मध्यप्रदेश
5%
D) तेलंगणा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5) आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
12%
A) 5 जून
36%
B) 15 एप्रिल
46%
C) 22 मे
6%
D) 1 जुलै
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
UPSC PRELIMS 2026 CSAT.pdf
26.5 MB
UPSC ने वेबसाइटवर दोन्ही पेपर उपलब्ध करुन दिले आहेत
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
RBI Assistant Bharti 2026 Result | भारतीय रिझर्व्ह बँक भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
RBI Assistant Bharti 2026RBI Assistant Bharti 2026 ResultReserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Assistant Recruitment 2026 (RBI
RBI Assistant Pre Result ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rbi-assistant-pre-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rbi-assistant-pre-result/
📞 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी सर्वांनी खालील Whatsapp चॅनेल Follow करून ठेवा⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅Purchase Link:-
पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी इतिहासाचे अभ्यासक
व प्रध्यापक यांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ...
हिस्टरी : इट्स थेअरी अँड मेथड
इतिहास : सिद्धांत आणि पद्धती
लेखक: बी.शेख अली
https://ksagar.com/product/history-its-theory-and-method-itihas-siddhant-aani-paddhati-b-sheik-ali/
✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 9823118810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

5_6091412121457793492.pdf
903.1 KB
🔰हिस्टरी : इट्स थेअरी अँड मेथड
इतिहास : सिद्धांत आणि पद्धती
लेखक: बी.शेख अली
इतिहास : सिद्धांत आणि पद्धती
लेखक: बी.शेख अली
Forwarded from Tricks Star
🔥 "बघता बघता विषय संपतोय? ✅
जादू आहे का रे बाबा!" ✅
असा feel✅
All Subjects Covers
Guaranteed!
Special Combine Group B and C
❌ जाड-जूड नोट्स नाही
❌ गोंधळ नाही
❌ कंटाळवाणं स्टडी नाही
🎯10-20 Revision Guaranteed...
परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!
✔ फक्त Exam-Oriented TRICKS
✔ फक्त RESULT-GIVING SHORTCUTS
✔ फक्त SMART MEMORY CODES
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE!
हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास!
💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”
❗ एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!
🌐Download App - Tricks Star Academy
❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Anonymous Quiz
5%
आर्टिक
16%
हिंदी
35%
अटलांटिक
44%
पॅसिफिक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात मारियाना बेटांच्या पूर्वेस २०० किलोमीटर अंतरावर ही गर्ता आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. याची लांबी सुमारे २,५५० किमी आणि रुंदी ६९ किमी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
A) नाशिक
77%
B) पुणे
8%
C) ठाणे
5%
D) सातारा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे.
◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात घनदाट जंगलात वसलेले आहे.
◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा भाग आहे आणि 131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे.
◾️भीमाशंकर मंदिर, जे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, याच अभयारण्याच्या परिसरात आहे.
◾️ या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला 'शेकरू' मोठ्या प्रमाणात आढळतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc