मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.04K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत.

◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला.

🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते.

◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous Quiz
4%
पाऊस
17%
वारा
41%
आर्द्रता
39%
सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत.

◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते.

◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते. 

🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑

तापमान:

◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो.

◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो.

◾️उंची:
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.

◾️आर्द्रता:
जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते.

◾️ढगाळपणा:
ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात.

◾️वाऱ्याचा वेग:
वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Anonymous Quiz
6%
बेडूकाने
19%
बेडुकाने
64%
बेडकाने
10%
बेडक्याने
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
68%
पौरुषत्व
22%
श्रीमंत
9%
सोमवार
2%
पाटील
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Ex7ZySO0XiA5wbeKCWknXZ
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/JcrinyPt6tkLq6TLukHR9M
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/HutGqWqexYK8ww3kBkowSo
नवी मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍  @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Purchase Link:-
✔️महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज संस्था
लेखक:-व्ही.बी.पाटील
संस्करण:-के'सागर सर
https://ksagar.com/product/maharashtratil-panchayatraj/

✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 9823118810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395

📲 For Online Purchase
✔️
www.Ksagar.com
✔️
www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒
जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे.

🌏 Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
15%
1) दक्षिण भारतीय पठार
66%
2) उत्तर भारतीय पठार
9%
3) गंगेचे मैदान
10%
4) पश्चिम घाट
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.

◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे. 

◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या.

◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे.

◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते.

◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
मध्य प्रदेश
65%
गुजरात
21%
उत्तर प्रदेश
2%
यापैकी नाही
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे.

◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे. 

◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.  

◾️स्थान: 
नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात.

◾️वैशिष्ट्य: 
हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात.

◾️स्थापना: 
१९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from Tricks Star
लक्ष्य द्या...
Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -

🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही.
🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत.
🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.


एकदम क्लिअर खट्ट उद्देश -

🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆


गोंधळ नको, घोकंपट्टी बंद!

बघता बघता विषय संपतोय?
जादू आहे का रे बाबा!
असा feel


अभ्यास करायचा आहे,📚
पण डोकं सुन्न होतंय?🤯
डोकं सटपटतंय?🤬
पुस्तकं बघून झोप येतेय?😴
मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡

फक्त 40 तासात सर्वच विषय Cover


😅हे काय सोपं होतं यार!😅

🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch.

तसेच...

State Board Books – अगदी फ्री मध्ये
आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट

📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.


❇️App link-

https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
पालघर
16%
चंद्रपूर
21%
गडचिरोली
54%
रायगड
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे.

◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.  

◾️जिल्हा: रायगड

◾️तालुके: मुरुड आणि रोहा

◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
16%
8 सेकंद
77%
8 मिनिटे
6%
8 तास
1%
8 दिवस
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात.

सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
UPSC Pre 2026 GS Set D Eng_@ChaluGhadamodiMPSC.pdf
5.7 MB
⚙️ आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026

📝 GS पेपर

🗓 परीक्षा दिनांक : 24 मे 2026

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM