मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.04K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे
महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे.

◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. 

◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे.

◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

◾️इतर माहिती:
या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे.

◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Purchase Links:-
✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika
https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/
लेखक:- डॉ शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे ✍️✍️

✔️ TET Paper 2 – 16 Prashnapatrika
https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/
लेखक:- विनायक घायाळ,विद्या देशपांडे ✍️✍️

✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395

📲 For Online Purchase
✔️
www.Ksagar.com
✔️
www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
.🛒
TET_Paper_1_–_16_Prashnapatrika_Dr_Shashikant_Annadate_&_Swati_Shete.pdf
5.7 MB
TET पेपर 1
16 प्रश्नपत्रिका - डॉ. शशिकांत अन्नदाते व
डॉ. स्वाती शेटे
7 सराव प्रश्नपत्रिका व 9 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
12%
वैतरणा
29%
उल्हास
52%
भीमा
7%
सावित्री
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
12%
गोदावरी
67%
नर्मदा
15%
भीमा
6%
कृष्णा
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
10%
रायगड
61%
अकोला
22%
भंडारा
7%
उस्मानाबाद
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
14%
अकोला
19%
बुलढाणा
64%
रायगड
3%
कोल्हापूर
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
A) बीड
26%
B) नाशिक
23%
c) सोलापूर
41%
D) अहिल्यानगर
🎯 विशेषण ज्या नामबद्दल, विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला --------------- असे म्हणतात

(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
59%
विशेष्य
23%
धातुसाधित
12%
अव्ययसाधीत
6%
अव्यय सदृश्य सर्वनाम
🎯 खलीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे
Anonymous Quiz
4%
मी आत्ताच नगरहून आलो
50%
माधुरी उद्या मुंबईला जाईल
31%
शेजारची तारा यंदा बी.ए. झाली
15%
आमची बेबी आता कॉलेजात जाते
🎯 "ज्याला" कर नाही "त्याला" डर कशाला? सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.
Anonymous Quiz
9%
दर्शक सर्वनाम
68%
संबंधी सर्वनाम
17%
अनिश्चित सर्वनाम
6%
आत्मवाचक सर्वनाम
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/BpIHQa5ln713xtUrQt4KgU
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/D4tjtzFUetUDNaEpodnQL0
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/Ht3SLgdGCQsG1WbMIR8BW3
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच

📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

📚 पुस्तकाची वैशिष्ट्य
◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह
◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत
◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश.
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न

🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞  संपर्क - 9028967547
Adiwasi_Sample PDF.pdf
7.5 MB
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच

📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
गूळ, सूकी,नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत
Anonymous Quiz
16%
पांझरा
34%
तापी
40%
मांजरा
11%
भोगावती
पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
10%
अकोला
54%
जळगाव
33%
यवतमाळ
3%
अमरावती
🎯 ‘क्षुध्+ पीडा’ याची योग्य संधी कोणती
Anonymous Quiz
29%
क्षुत्पीडा
16%
क्षुतपीडा
48%
क्षुत्पिडा
7%
क्षुत्‍पिडा
🎯 ‘ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे
Anonymous Quiz
12%
–हस्व
72%
दीर्घ
14%
संयुक्त
3%
स्वरादी