मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.04K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
🎯 खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता

➡️ ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’
Anonymous Quiz
28%
स्वरूपबोधक
20%
कारणबोधक
20%
विकल्पबोधक
32%
परिणामबोधक
नागपूर शहर कारागृह तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Shree Ganesh Ads
👻 वनरक्षक Test series - Best Quality

⛺️ 50 रु. 50 Test ( स्पष्टीकरणासह)

👼ऑफर - पहिल्या 100 विद्यार्थ्यांना
👼TCS पॅटर्ननुसार जसंच्या तसे
👼 प्रत्येक प्रश्नाचे Detail सोलुशन
👼 इंग्रजी, तांत्रिक प्रश्नांचा विशेष अभ्यास
👼 प्रत्येक टेस्टच्या टॉपरला बक्षीस

📝 20 मे पासून सुरु

😊मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, निवड PSI

📱App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🔶whats app -
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे सरोवरिय संचणे आहेत?
Anonymous Quiz
15%
नंदुरबार
40%
नागपूर
34%
कोल्हापूर
11%
रत्नागिरी
खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही?
Anonymous Quiz
6%
केरळ
33%
ओडिशा
15%
गुजरात
46%
आसाम
SRPF वरणगाव & दौंड लेखी मार्क्स 👇👇

SRPF गट क्र 20 वरणगाव लेखी परीक्षा मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

SRPF गट क्र 7 दौंड लेखी परीक्षा मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous Quiz
10%
इंद्रावती
71%
इंद्रायणी
13%
प्रवरा
6%
दुधना
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत.

◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे.

◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे.

◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे.

◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
A) रत्नागिरी
15%
B) सातारा
74%
c) कोल्हापूर
3%
D) सांगली
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात.

◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे.

◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती.

◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.

◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर.

◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला.

◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/BpIHQa5ln713xtUrQt4KgU
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/D4tjtzFUetUDNaEpodnQL0
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/Ht3SLgdGCQsG1WbMIR8BW3
Forwarded from Tricks Star
लक्ष्य द्या...
Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -

🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही.
🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत.
🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.


एकदम क्लिअर खट्ट उद्देश -

🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆


गोंधळ नको, घोकंपट्टी बंद!

बघता बघता विषय संपतोय?
जादू आहे का रे बाबा!
असा feel


अभ्यास करायचा आहे,📚
पण डोकं सुन्न होतंय?🤯
डोकं सटपटतंय?🤬
पुस्तकं बघून झोप येतेय?😴
मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡

फक्त 40 तासात सर्वच विषय Cover


😅हे काय सोपं होतं यार!😅

🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch.

तसेच...

State Board Books – अगदी फ्री मध्ये
आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट

📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.


❇️App link-

https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
🔶पुण्यात UPSC, MPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळावा
#Offline

विषय : स्पर्धापरीक्षांची तयारी : आतापासून काय करू?
मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार

🔸 शनिवार, 23 मे 2026
🔸 सायं 6 वाजता
🔸 फक्त Offline : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा ग्रूप जॉइन करावा:
https://chat.whatsapp.com/BwQM6Wv9F5JHq4jnkdfM9p

📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
A) गोंदिया
37%
B) अमरावती
17%
c) वर्धा
38%
D) बुलढाणा
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे. 

◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे.

◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे.

◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
58%
A) वर्धा
19%
B) नागपूर
18%
C) गोंदिया
5%
D) अमरावती
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे
महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे.

◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. 

◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे.

◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

◾️इतर माहिती:
या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे.

◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc