मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.04K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
19%
गरजणारे चाळीस
33%
खवळलेले पन्नास
43%
किंचाळणारे साठ
6%
वरीलपैकी एकही नाही
भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत प्राचीन घडीचा पर्वत आहे?
Anonymous Quiz
8%
सह्याद्री
22%
निलगिरी
67%
अरवली
4%
विंध्य
भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून,.............. जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130kW) उभारणी करण्यात आली होती.
Anonymous Quiz
19%
दार्जीलिंग (पश्चिम बंगाल) 1887
44%
रावतभाट (राजस्थान) 1896
33%
काक्रापारा (गुजरात ) 1809
5%
नारोरा (उत्तरप्रदेश) 1939
पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात?(STI पूर्व 2011)
Anonymous Quiz
8%
नाशिक
12%
पुणे
71%
कोल्हापूर
9%
सोलापूर
महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखले जाते?( संयुक्त गट ब परीक्षा 2018)
Anonymous Quiz
8%
सायरस
16%
ध्रुव
17%
पूर्णिमा
58%
अप्सरा
बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
7%
सिंगभूम
70%
रानिगंज
16%
खेत्री
7%
झरिया
मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी + NCC एकत्रित मार्क्स)

मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आजपासून अर्ज करण्यास सुरुवात; 🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर. 😍

🚨 RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांसाठी भरती ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026/

👆 📌 अर्ज लिंक, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ जाहिरात PDF

————————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🤩 📢 मुंबई निकाल जाहीर 🎉 अभिनंदन ✔️

खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️⬇️

📣 टीप: लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध

👇👇👇👇👇👇👇👇👇
Q. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते ?
Anonymous Quiz
17%
अलिबाग
18%
पुणे
27%
कोल्हापूर
38%
नागपूर
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🤩 📢 मुंबई पोलीस निकाल जाहीर 🎉 अभिनंदन ✔️

खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️⬇️

📣 टीप: लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध

👇👇👇👇👇👇👇👇👇
अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
Anonymous Quiz
5%
लॅडफॉल
29%
नारकोंडम
63%
बॅरन
3%
कोणतेही नाही
महाराष्ट्राला सुमारे _________ किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे.
Anonymous Quiz
78%
720 कि.मी
16%
820 कि.मी
5%
570 कि.मी
1%
680 कि.मी
भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे ?
Anonymous Quiz
16%
महाराष्ट्र
58%
तामिळनाडू
22%
राजस्थान
4%
उत्तर प्रदेश
जगातील सर्वात मोठे नदी बेट असनारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
8%
गंगा
80%
ब्रह्मपुत्रा
10%
कृष्णा
2%
कावेरी
🎯 ‘दुहेरी’ हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे
Anonymous Quiz
6%
क्रमवाचक
22%
गणनावाचक
25%
पृथक्त्ववाचक
48%
आवृत्तीवाचक
🎯 ‘चाल’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा
Anonymous Quiz
5%
चाळ
48%
हल्ला
35%
पैंजण
12%
वाईट चाल