मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.04K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?
🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता. 

◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
15%
२१ मार्च
23%
२०मार्च
57%
२२ मार्च
5%
२३ मार्च
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी 
२२ मार्च रोजी साजरा केला जातो. 

🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे.

◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो.

◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
3%
बोलणे
32%
शब्दांनी रचना करणे
8%
लेखन करणे
57%
दोष देणे
दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?
Anonymous Quiz
49%
साकल्यवाचक
19%
पूर्णांकवाचक
27%
अपूर्णांकवाचक
5%
क्रमवाचक
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
14%
कृष्ण पक्ष
76%
शुकलपक्ष
7%
वद्य पक्ष
3%
पाक्षिक
"आरसा " चे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Anonymous Quiz
23%
1) आरसे
47%
2) आरशी
28%
3) आरसा
1%
4) आरस
Forwarded from Shree Ganesh Ads
🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच

❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो..

👼नवीन संपूर्ण बॅच Live 🔴
👼आठवड्याला सराव टेस्ट
👼 प्रत्येक टेस्टला बक्षीस
👼 होमवर्क नोट्स 🔔
👼 Unlimited views 📹

🎤  नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy

💡 कमी वेळेत जास्त गुणांची strategy

🤩मार्गदर्शक - विठ्ठल बडे  (पहिल्या प्रयत्नात PSI)
👮‍♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक


📱 Batch link - ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🔶 Whats app -⬇️
https://wa.me/919158585909

🤝 Batch आवडली नाही तर बॅच घेतल्यापासून 5 दिवसात सांगा.. संपूर्ण फी परत...🤝
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
Anonymous Quiz
32%
भंडारा
60%
गोंदिया
6%
नागपूर
2%
वर्धा
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
🌏 गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील "तलावांचा जिल्हा" म्हणून ओळखले जाते.

◾️पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला, आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने तलाव असल्याने गोंदियालाही हे टोपणनाव दिले जाते.

◾️येथे शेतीसाठी आणि सिंचनासाठी अनेक लहान-मोठे तलाव आहेत, ज्यामुळे या भागाला तलावांचा प्रदेश असेही म्हणतात

🛑गोंदिया जिल्ह्याविषयी मुख्य बाबी:
◾️तलावांचे प्रमाण: जिल्ह्यात हजारो लहान-मोठे तलाव (सुमारे ४,०५२ जलस्त्रोत) असून, विदर्भ प्रदेशातील २५% तलाव याच जिल्ह्यात आहेत

◾️प्रमुख तलाव/धरणे: काटी, चुलबंध, इटियाडोह, गोठणगाव ही काही प्रमुख धरणे/तलाव आहेत

◾️इतर ओळख: गोंदिया जिल्ह्याला "Rice City" (भाताचे शहर) म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे तांदळाच्या अनेक गिरण्या आहेत

◾️पर्जन्यमान: येथे भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे सिंचनासाठी तलावांचा प्रभावी वापर होतो

टीप: महाराष्ट्र राज्य परीक्षेत सहसा भंडारा जिल्ह्याला मुख्य "तलावांचा जिल्हा" मानले जाते, पण गोंदियाही त्यातच येतो
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous Quiz
21%
अॅमेझॉन
4%
सिंधू
8%
मिसिसीपी
67%
नाईल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
🌏 जगातील सर्वात लांब नदी नाईल (Nile) आहे, जिची लांबी सुमारे ६,६५० किमी आहे

◾️ती आफ्रिका खंडातून वाहते। मात्र, पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार (विसर्जनानुसार) अमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते, जी दक्षिण अमेरिकेत वाहते

🛑 महत्त्वाचे मुद्दे:
◾️सर्वात लांब नदी: नाईल (६,६५० किमी)

◾️सर्वात मोठी नदी (पाण्याच्या प्रवाहाने):
 अमेझॉन (दक्षिण अमेरिका)

◾️नाईल नदीचे मार्ग: युगांडा, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त

◾️अमेझॉन नदी: पेरू, कोलंबिया आणि ब्राझीलमधून वाहते

◾️काही मोजमापांनुसार, अमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी असल्याचा दावाही केला जातो, परंतु सामान्यतः नाईलला सर्वात लांब मानले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
' पॉलिटी विथ पवार '

परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे.

आज संध्याकाळपासून 'राज्यव्यवस्था व पंचायतराज'  रिव्हिजन आपल्या सुभाष पवार सरांसोबत सुरू होत आहे..

https://shorturl.at/CC86L

वेळापत्रक सोबत जोडले आहे..


फी -1 रुपया

ज्यांनी यापूर्वी RMP 7.0 घेतला आहे त्यांनी परत एक रुपया खर्च करू नका..

भेटू आज 5:00 वाजता लाईव्ह 🌱
महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous Quiz
2%
कृष्णा नदी
7%
भीमा नदी
90%
गोदावरी नदी
2%
तापी नदी.
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे.

◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो.

◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते

🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः
◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र).

◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल).

◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे.

◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते.

◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
11%
रत्नागिरी
71%
सिधुदुर्ग
15%
रायगड
3%
ठाणे
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. 

🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती:
◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते.

◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते.

◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
🔴HISTORY BY PAWAN SIR

🎉 Big Offer 🥳

🤳 Online Batches वर 50% Discount.

🏷️ Coupons Code : P47
ऑफर फक्त 12 मे दिवशी

🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️

🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan


🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️

📱
https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA

☎️ Call : 8007001690

📱 Whatsapp msg ⤵️ 
https://wa.me/+918007001690/?text

आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे ?
Anonymous Quiz
28%
कान्हेरी लेणी
26%
कार्ला लेणी
20%
अजिंठा लेणी
26%
एलिफंटा लेणी
नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत ?
Anonymous Quiz
10%
सह्याद्री पर्वतरांगा
26%
महादेव डोंगर रांगा
17%
अरवली पर्वत रांगा
46%
सातपुडा पर्वत रांगा
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
सांगली
67%
सातारा
12%
पुणे
7%
रायगड