b885b441-9cf2-413c-8f03-9ec816a3acd0.pdf
473 KB
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
खालील लिंकवर तुमचे स्कोअर कळवा. एक अंदाज येऊन जाईल..
लिंक
https://surveyheart.com/form/68404301074c622716d10cef
टीप - कोणाचाही नाव आपण शेअर करत नाही. फक्त अंदाज बांधण्यासाठी हा फॉर्म भरुन घेतला जात आहे त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी फॉर्म वरील माहिती भरावी
We respect your Privacy 🤌
जास्तीत जास्त शेअर करा....
Join @mpscguidnce

MPSC Guidance™
प्राथमिक निरीक्षण गट ब च्या तुलनेत गट क च्या स्कोअर मध्ये घसरण सेम उमेदवाराचे स्कोअर 👆
कट ऑफ च्या भानगडीत न पडता मुख्यच्या तयारीला लागावे. कारण मध्यम ते अवघड पेपर आणि गट ब च्या तुलनेत गट क च्या जास्त जागा आहेत.
आयोगाशिवाय कट ऑफ कोणालाही Predict करता येत नाही.
सर्वांना शुभेच्छा 💐 💐
आयोगाशिवाय कट ऑफ कोणालाही Predict करता येत नाही.
सर्वांना शुभेच्छा 💐 💐
MPSC Guidance™
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 खालील लिंकवर तुमचे स्कोअर कळवा. एक अंदाज येऊन जाईल.. लिंक https://surveyheart.com/form/68404301074c622716d10cef टीप - कोणाचाही नाव आपण शेअर करत नाही. फक्त अंदाज बांधण्यासाठी हा फॉर्म भरुन घेतला जात आहे त्यामुळे…
👆गट क दिलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी हा फॉर्म भरावा
MPSC Guidance™
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 खालील लिंकवर तुमचे स्कोअर कळवा. एक अंदाज येऊन जाईल.. लिंक https://surveyheart.com/form/68404301074c622716d10cef टीप - कोणाचाही नाव आपण शेअर करत नाही. फक्त अंदाज बांधण्यासाठी हा फॉर्म भरुन घेतला जात आहे त्यामुळे…
बरेच उमेदवार फॉर्म भरत असल्याने गट ब च्या तुलनेत गट क चा सरासरी 7-8 स्कोअर कमी येत आहे.
जास्तीत जास्त फॉर्म भरले तर चांगला आकडा माहिती होईल 👍

आपल्या चॅनलवरील एका विद्यार्थ्याने गट ब आणि गट क 2025 साठी किती जागा गेल्या याची माहिती मागवली होती तर आयोगाने उत्तर द्यायचं टाळलं आहे
2024 सारखं 2025 मध्ये पण जागावाढीच Moye Moye टाळायचं असेल तर आताच सर्वांनी एकत्र यायलाच हवं.
जुलै 2025 मध्ये गट ब सर्वसमावेशक जाहिरात यायलाच हवी🙌
भरपूर जागा यायला हव्यात अशी आमची इच्छा आहे पण एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार म्हणून उमेदवारांच्या भावनांशी खेळण आम्हाला वैयक्तिक बरोबर वाटत नाही.

आज बेंगलोर मध्ये चेंगराचेंगरी झालेली घटना अत्यंत दुर्दैवाची आहे.
Winning Parade करणं चुकीचं अजिबात नाही पण त्याच नियोजन करायला हवे
मागच्या T20 World Cup 2024 ला जेव्हा टिम इंडिया जिंकली तेव्हा अशीच Winning Parade झाली होती आणि आपल्या मुंबईच्या पोलीस बांधवांनी सर्व जनतेची काळजी घेतली होती.
Hat's off Mumbai Police 🚨🚓🫡
Winning Parade करणं चुकीचं अजिबात नाही पण त्याच नियोजन करायला हवे
मागच्या T20 World Cup 2024 ला जेव्हा टिम इंडिया जिंकली तेव्हा अशीच Winning Parade झाली होती आणि आपल्या मुंबईच्या पोलीस बांधवांनी सर्व जनतेची काळजी घेतली होती.
Hat's off Mumbai Police 🚨🚓🫡
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
शेवटची तारीख - 09 जून 2025

Group B & C 2023 main Papers with Final Key.pdf
68.5 MB
2023 मध्ये झालेल्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित देत आहोत.
1) गट ब मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
2) गट क मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
Join @mpscguidnce
1) गट ब मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
2) गट क मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
Join @mpscguidnce
लिपिक टंकलेखक 2021
एकूण 1179 जागा होत्या 21075 उमेदवार मुख्य साठी घेतले होते. कट ऑफ 49.50 लागला होता.
गणित-बुद्धीमत्ताचे तेव्हा 15 प्रश्न विचारायचे. आता 20 विचारतात.
तेव्हाचा पेपर सोपा ते मध्यम स्वरुपाचा होता. आताचा मध्यम ते कठीण स्वरुपाचा आहे.
तेव्हा जागा 1179 होत्या. आता 1433 आहेत आणि 332 वाढण्याची शक्यता आहे.
सर्वांगीण विचार करता कट ऑफ 50 मार्क क्रॉस करणार नाही असं वाटतं.
बाकी कट ऑफ किती लागेल आणि मुख्य करावी का हा निर्णय तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने घेऊ शकता.

5188.pdf
1.1 MB
लिपिक टंकलेखक 2021 पूर्व परीक्षा निकालाची संपूर्ण PDF
विद्यार्थी मित्रांना आवाहन. तुमची गट क पूर्व परीक्षा निघणारच आहे पण मुख्य परीक्षेच काय तिथे Category wise जागा कमी असतात. वेळ वाया घालवू नका मुख्य परीक्षेचा अभ्यास करा.
➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
Open General साठी असणारे पदे
✓उद्योग निरीक्षक - 7
✓कर सहायक - 64
✓तांत्रिक सहाय्यक - 2
✓लिपिक टंकलेखक - 69(140 & 332 जागा वगळता. मुख्य परीक्षा अधिसूचना आल्यानंतर Open General च्या या जागा समजतील)
➡️2023 मध्ये लिपिक टंकलेखक Open General 875 जागा होत्या तर कट ऑफ 400 पैकी 242 लागला हे विसरु नका.
➡️ इथून पुढे मुख्य परीक्षेसाठी खूप मेहनत घ्या सर्वांना शुभेच्छा 💐

202506051045012722.pdf
159.9 KB
आदिवासी विभाग पाठोपाठ समाजकल्याण विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेला