MPSC Guidance
95.2K subscribers
13.2K photos
442 videos
3.93K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 आणि 2 मधील प्रश्नांचं विभाजन

टीप - गट ब मुख्य साठी पण प्रश्नांचं विभाजन सारखंच आहे 👍

Join
@mpscguidnce
गट ब मुख्य ज्यांचे अर्ज बाकी राहिले आहेत त्यांनी आयोगाला तत्काळ संपर्क साधावा.

कमी दिवस राहीले आहेत दोन‌ दिवस तरी मुदतवाढ मिळेल.

शेवटची तारीख 3 जून होती आणि वेबसाईट वर 9 जून दाखवत होतं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील पदांवर शिफारशीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरीता मंत्रालयीन विभागांकडून प्रतिनिधी नियुक्त करणेबाबत
202506031641545310.pdf
138.3 KB
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नामनिर्देशित कार्यालयातील राज्य शासकीय गट-क संवर्गातील लिपिक-टंकलेखक या पदांचे सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील लिपिक-टंकलेखक ह्या संवर्गास लागू करणेबाबत
ज्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतील त्यांना ग्रामपंचायतची सर्व कर माफी.. कौतुकास्पद निर्णय..

जो निर्णय राज्यशासनाचा असायला हवा तो गावपातळीवर ग्रामपंचायत राबवत आहे.
9e88532b-3e12-441e-928a-b0f5a89946b4.pdf
5.7 MB
फ़क्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांकरीता सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात (जा. क्र. १११/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०२५
6c744bcf-42fc-4db4-90d5-038096d4cad3.pdf
1.9 MB
सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - परीक्षा योजना
लवकरच संयुक्त गट ब 2025 साठी सुधारित परीक्षा योजना 🔥🔥
3db055e6-15b7-43f0-9c11-098366e68f5b.pdf
1.5 MB
सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - अभ्यासक्रम
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
b885b441-9cf2-413c-8f03-9ec816a3acd0.pdf
473 KB
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीकरीता दि. ९ जून २०२५ रोजीपर्यत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

खालील लिंकवर तुमचे स्कोअर कळवा. एक अंदाज येऊन जाईल..

लिंक
https://surveyheart.com/form/68404301074c622716d10cef

टीप - कोणाचाही नाव आपण शेअर करत नाही. फक्त अंदाज बांधण्यासाठी हा फॉर्म भरुन घेतला जात आहे त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी फॉर्म वरील माहिती भरावी

We respect your Privacy 🤌

जास्तीत जास्त शेअर करा....

Join
@mpscguidnce
प्राथमिक निरीक्षण

गट ब च्या तुलनेत गट क च्या स्कोअर मध्ये घसरण

सेम उमेदवाराचे स्कोअर 👆
MPSC Guidance
प्राथमिक निरीक्षण गट ब च्या तुलनेत गट क च्या स्कोअर मध्ये घसरण सेम उमेदवाराचे स्कोअर 👆
कट ऑफ च्या भानगडीत न पडता मुख्यच्या तयारीला लागावे. कारण मध्यम ते अवघड पेपर आणि गट ब च्या तुलनेत गट क च्या जास्त जागा आहेत.

आयोगाशिवाय कट ऑफ कोणालाही Predict करता येत नाही.

सर्वांना शुभेच्छा 💐 💐
आपल्या चॅनलवरील एका विद्यार्थ्याने गट ब आणि गट क 2025 साठी किती जागा गेल्या याची माहिती मागवली होती तर आयोगाने उत्तर द्यायचं टाळलं आहे

2024 सारखं 2025 मध्ये पण जागावाढीच Moye Moye टाळायचं असेल तर आताच सर्वांनी एकत्र यायलाच हवं.

जुलै 2025 मध्ये गट ब सर्वसमावेशक जाहिरात यायलाच हवी🙌

भरपूर जागा यायला हव्यात अशी आमची इच्छा आहे पण एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार म्हणून उमेदवारांच्या भावनांशी खेळण आम्हाला वैयक्तिक बरोबर वाटत नाही.
आज बेंगलोर मध्ये चेंगराचेंगरी झालेली घटना अत्यंत दुर्दैवाची आहे.

Winning Parade करणं चुकीचं अजिबात नाही पण त्याच नियोजन करायला हवे

मागच्या T20 World Cup 2024 ला जेव्हा टिम इंडिया जिंकली तेव्हा अशीच‌ Winning Parade झाली होती आणि आपल्या मुंबईच्या पोलीस बांधवांनी सर्व जनतेची काळजी घेतली होती.

Hat's off Mumbai Police 🚨🚓🫡