MPSC Guidance
95.3K subscribers
13.2K photos
442 videos
3.95K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
MPSC Guidance
dce67bee-8db7-4362-a5e5-cf6745ff61e0.pdf
गट क पूर्व उद्या किंवा परवा उत्तरतालिका येईल 👍
CIDCO 10 जून 2025 रोजी आयोजित परीक्षेच्या प्रवेशपत्राची लिंक

https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/oecla_may25/login.php?appid=f28618fe7a944e8ef08f010e9a85d742
b87ffecd-46fe-4cf1-bca3-13f9749b1df0.pdf
4.2 MB
MPSC चे प्रोफाइल तयार करण्यापासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या PDF मध्ये दिलेले आहे

सेव्ह करून ठेवा कारण 2026 पासून सर्व पदभरती एमपीएससी दत्तक घेणार आहे 👍

Join
@mpscguidnce
Group C Main Exam Syllabus.pdf
1.9 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

तिसऱ्या पेज पासून AMVI चा अभ्यासक्रम आहे जो वेगळा आहे.

बाकी गट क च्या सर्व पदांचा मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे.

Join
@mpscguidnce
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
🔺परीक्षा दिनांक - 20, 21 & 22 जानेवारी 2024
🔺पेपर वेबसाईटवर - 25 जानेवारी 2024
🔺पहिली उत्तरतालिका - 02 फेब्रुवारी 2024
🔺अंतिम उत्तरतालिका - 30 मे 2024
🔺निकाल - 16 जुलै 2024

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
🔺परीक्षा दिनांक - 27, 28 & 29 मे 2025
🔺पेपर वेबसाईटवर -
🔺पहिली उत्तरतालिका -
🔺अंतिम उत्तरतालिका -
🔺निकाल -
5 ऑक्टोबर 2024 नुसार AMVI 68 पदे रिक्त आहेत..🔥🔥🔥

2020 पासून AMVI ची पदभरती केली नाही
➡️नोंदणी व मुद्रांक विभाग

➡️लिपिक टंकलेखक 332 जागा गट क 2024 मध्ये वाढण्याची शक्यता
202406181650372629..pdf
6.6 MB
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर आकृतीबंधानुसार सुधारित पुनर्रचना करणेबाबत....

Join
@mpscguidnce
MPSC Guidance
202406181650372629..pdf
Excise & AMVI ॲड व्हायला हव्यात
मंत्रिमंडळ निर्णय
b13f529f-930b-44c6-bd99-2ed0872bd0f1.pdf
229.1 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 1

मराठी-इंग्रजी

वर्णनात्मक(Descriptive)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे

Join
@mpscguidnce
41b23889-ed0a-4fde-a65d-6063915c048d.pdf
856.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 2

मराठी-इंग्रजी

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

Join
@mpscguidnce
056f8546-a3ec-4301-b72c-b3918f02b02e.pdf
2 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 1

➡️ इतिहास-भूगोल आणि पर्यावरण

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे

Join
@mpscguidnce
e990fea2-2282-45b7-ab81-a1569c2122b1.pdf
2.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 2

➡️भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
e1b42c80-852d-4e7f-b2b7-df6a41af6092.pdf
2.4 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 3

➡️मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क (HRD/HR)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
d6dff031-afb4-4859-9c43-37f0a7bca653.pdf
2.1 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 4

↪️अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे
IPL 2025 Final

अहमदाबाद सारख्या स्टेडियमवर 190 हा खूप चांगला स्कोअर आहे.

जो स्कोअर डिफेंड आणि जो चेस करेल तो विजेता.

तब्बल 18 वर्षांनंतर IPL ला नवीन विजेता मिळणार आहे 🙌

दोन्ही संघांना शुभेच्छा 💐