MPSC Guidance
95.2K subscribers
13.2K photos
442 videos
3.93K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
➡️ कालच्या परीक्षेत बुलढाणा मध्ये 3,228 पैकी 1011 उमेदवार परीक्षेला गैरहजर.
MPSC Guidance
➡️ कालच्या परीक्षेत बुलढाणा मध्ये 3,228 पैकी 1011 उमेदवार परीक्षेला गैरहजर.
नागपूर परीक्षा केंद्र 10,378 पैकी 2655 उमेदवार गैरहजर 👍
काल एका उमेदवाराकडे हेडफोन आढळला तर तत्काळ गुन्हा दाखल केला गेला

पारदर्शकता म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ❤️
B.com Guy into IPL final❤️
1333+140 = 1473
UPSC CSE पूर्व परीक्षा 2025 चा निकाल याच आठवड्यात लागणार

पूर्व परीक्षा 25 मे रोजी झाली होती.

8 दिवसात काम तमाम

#UPSC 🤞
dce67bee-8db7-4362-a5e5-cf6745ff61e0.pdf
1.2 MB
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे...

लवकरच प्रथम उत्तरतालिका येईल 👍

Join
@mpscguidnce
CIDCO Exam Postponement

सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) व क्षेत्राधिकारी (सामान्य) या पदांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जाहिर सुचना
202506021638384105.pdf
690.4 KB
वेतन त्रुटी निवारण समिती-2024 च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत
MPSC Guidance
202506021638384105.pdf
1 जून 2025 पासून ASO ला S-16 वेतनश्रेणी लागू झाली आहे
1 जून 2025 पासून पगारवाढ झालेली 18 संवर्गातील 71 पदे

Join
@mpscguidnce
Senior_Clerk.pdf
8.6 MB
महिला व बालविकास विभाग

वरिष्ठ लिपिक

Normalisation Score

Join
@mpscguidnce