MPSC Guidance
95.1K subscribers
13.2K photos
442 videos
3.93K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
1 JUNE 2024 SPARDHAWEB.pdf
15.7 MB
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व 2024 पेपर
OMR बाबत

हायलाईट केलेले मुद्दे वगळता इतर समस्यांसाठी पेपर तपासला जातो.

हायलाईट मध्ये असलेला प्रॉब्लेम नसेल तर जास्त टेन्शन घेऊ नका.
उत्तरतालिका येईपर्यंत मार्केट मधील सगळे कट ऑफ गोठवण्यात येतील

- महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये 55 प्रश्न आमच्या पुस्तकातून आले आहेत 💪

- महाराष्ट्र स्टेट बोर्ड
कोणत्याही परीक्षेसाठी प्रश्न हे तज्ञ लोकांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथातूनच येत असतात.

परीक्षा झाली की दरवेळी काय छपरीपणा चालू असतो आमच्या पुस्तकातून आणि नोट्स मधून एवढे प्रश्न आले🤡
लेखा कोषागार कोणत्या विभागाची परीक्षा किती शिफ्ट मध्ये पार पडली.

नाशिक - 2 शिफ्ट

नागपूर - 2 शिफ्ट

अमरावती - 3 शिफ्ट

कोकण - 6 शिफ्ट

छत्रपती संभाजीनगर -

पुणे -

सर्व विभाग Response Sheet लिंक
➡️ CLICK HERE

Join
@mpscguidnce
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ कालच्या परीक्षेत बुलढाणा मध्ये 3,228 पैकी 1011 उमेदवार परीक्षेला गैरहजर.
MPSC Guidance
➡️ कालच्या परीक्षेत बुलढाणा मध्ये 3,228 पैकी 1011 उमेदवार परीक्षेला गैरहजर.
नागपूर परीक्षा केंद्र 10,378 पैकी 2655 उमेदवार गैरहजर 👍
काल एका उमेदवाराकडे हेडफोन आढळला तर तत्काळ गुन्हा दाखल केला गेला

पारदर्शकता म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ❤️
B.com Guy into IPL final❤️
1333+140 = 1473
UPSC CSE पूर्व परीक्षा 2025 चा निकाल याच आठवड्यात लागणार

पूर्व परीक्षा 25 मे रोजी झाली होती.

8 दिवसात काम तमाम

#UPSC 🤞