MPSC Guidance
95.1K subscribers
13.2K photos
442 videos
3.93K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
There're multiple Universe and Planets still greatful to born on this planet and witnessed Jaspreet Bumrah 🫡
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख आणि जनकल्याणकारक राज्यकारभार करून राज्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. गुणग्राहक व्यक्तिमत्व, कुशल राजनीतीज्ञ व प्रभावशाली शासक म्हणून त्यांचे स्मरण कायम राहील. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
MPSC Guidance
Photo
संचमान्यता नंतर भरती प्रक्रिया सुरू होईल

1. कनिष्ठ लिपीक

2. वरिष्ठ लिपिक

3. पूर्णवेळ ग्रंथपाल

4. प्रयोगशाळा सहाय्यक

सरळसेवा की नामनिर्देशनाने
शिक्षकेतर पदभरती असणारे पदे

कनिष्ठ लिपिक - 17 हजार 695

वरिष्ठ लिपिक - 4 हजार 912
शिक्षकेतर पद आकृतीबंध
1 जून म्हणजेच उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर सोडवताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन जा.

बाकी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा
❤️
ख़ुद से मुहब्बत हो जब, हर मुश्किल आसान लगती है,
ख़ुद पे यकीन हो जब, जीत हर मैदान लगती है।

ख़ुदी पे जो ऐतबार हो, तो राहें खुद बन जाती हैं,
दिल में हो जो आत्मविश्वास, तो मंज़िलें करीब आ जाती हैं
फोर व्हिलर असणार्‍या लोकांना नेमका कशाचा माज असतो. बाकीच्यांना काय गाड्या नाहीत का? टु व्हिलर वाले तर फुटपाथवरुन गाडी चालवतात. याला भारतीय नागरिक आणि RTO सर्वस्वी जबाबदार आहे कारण गाडी कशी चालवतात याच बेसिक भारतीयांना नाही आणि सध्या RTO कोणाला पण गाडी चालवायच लायसन्स देत सुटले आहेत. मागच्या वर्षीच‌ पोर्शे प्रकरण माहिती आहेच.

आता अशी यंत्रणा निर्माण कराव का कोणती गाडी फास्ट कोणती स्लो याची नागरिकांना मोबाईल वर सूचना येईल.😡

कृपया सर्वांनी रस्त्यावर चालताना काळजी घ्या. इथल्या यंत्रणेला तुमचं काही पडलं नाही.🙏
MPSC Guidance
https://youtu.be/VCz2kATcjNA?si=dUrty7G84i1lrdwT
सर्व सुखरुप आहेत.❤️👍
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

➡️परीक्षा दिनांक - 01 जून 2025

✓ उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30

✓ प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30

परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

✓ विषयाचा सांकेताक - 1122

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐
Lokrajya June 2025 LOW RES.pdf
4.8 MB
लोकराज्य मासिक (जून 2025)

पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन!
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर कसा वाटला
Anonymous Poll
10%
सोपा 🥰
39%
मध्यम ☺️
32%
अवघड 💀
19%
Poll Check 👽
आज झालेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील कोणता विषय अवघड वाटला..
Anonymous Poll
7%
इतिहास
1%
भूगोल
3%
राज्यव्यवस्था
8%
अर्थव्यवस्था
9%
सामान्य विज्ञान
8%
चालू घडामोडी
41%
गणित-बुद्धीमत्ता
23%
Poll Check
1 JUNE 2024 SPARDHAWEB.pdf
15.7 MB
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व 2024 पेपर