MPSC Guidance
95K subscribers
13.1K photos
441 videos
3.92K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
MPSC Guidance
टायपिंग करुन ठेवा मराठी 30 इंग्रजी 40
महाराष्ट्रातील सर्व लिपिक पदांसाठी S-6 वेतनश्रेणी लागू आहे.
नगरपरिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगरपरिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला होता.

सध्या तरी गट क आणि गट ड भरतीसाठी असा कोणताच टॅब बनवलेला नाही.

आशा करुयात लवकरच गोष्टी स्पष्ट होतील

https://www.mahadma.maharashtra.gov.in/Users/homedashboard
नगरपरिषद गट क आणि गट ड अपडेट
नगरपरिषद गट क आणि गट ड

✓कंपनी सोबत करार - 15 जून

✓जाहिरात प्रसिद्ध - 15 जुलै

✓अंतिम निकाल - 30 सप्टेंबर

🔥🔥🔥🔥🔥🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Objective Pattern

May be Parallel Universe
काल राज्यसेवा 2023 अंतिम शिफारस यादी लागली आहे
नगरपरिषद गट क आणि गट ड

‘वरिष्ठ लिपिक’ साठी ‘अनुभवाची जाचक अट रद्द’ तसेच ‘100% पदोन्नती’ हा शब्द काढून टाकण्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.

नगरपरिषद गट क आणि गट ड सेवाप्रवेश नियम लिंक
https://t.me/mpscguidnce/41616
4 मे 2022 च्या GR नुसार 75000 भरती करण्याचे शासनाचे धोरण होते

➡️आतापर्यंत आलेल्या जाहिराती
• तलाठी (4644)
• नगरपरिषद गट क(1700+)
• जिल्हा परिषद (19460)
• सहकार
• अर्थ व सांख्यिकी
• काही महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल इ)
• लेखा कोषागार
• आरोग्य भरती गट क, गट ड
• वनविभाग
• सार्वजनिक बांधकाम विभाग
• जलसंपदा विभाग
• MIDC
• पुरवठा निरीक्षक
• कृषी सेवक
• राज्य उत्पादन शुल्क

➡️आगामी जाहिराती
• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'(3100+)
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषी विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
•  वनभरती
• पोलीस भरती
महत्वाची सूचना

YouTube वर जशा आपोआप जाहिराती दिसतात तशाच टेलिग्रामने सुद्धा जाहिराती सुरु केल्या आहेत.

कृपा करून कोणीही या जाहिरातींवर क्लिक करुन याला बळी पडू नका.

बर्‍याच मुलांचे यात पैसे गेले आहेत म्हणून विनंती आहे कोणीही यावर क्लिक करु नये.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे 🙏
NB-2025-05-30-06.pdf
990.8 KB
बिहार लोकसेवा आयोगाच्या जागा बघा

दरवर्षी 1000-1200 काढतातच
There're multiple Universe and Planets still greatful to born on this planet and witnessed Jaspreet Bumrah 🫡
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख आणि जनकल्याणकारक राज्यकारभार करून राज्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. गुणग्राहक व्यक्तिमत्व, कुशल राजनीतीज्ञ व प्रभावशाली शासक म्हणून त्यांचे स्मरण कायम राहील. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन