MPSC Guidance
94.9K subscribers
13.1K photos
441 videos
3.92K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
टायपिंग करुन ठेवा

मराठी 30
इंग्रजी 40
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2d66e0f9-b2ec-47ec-bbf6-192d42654500.pdf
581.6 KB
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी
MPSC Guidance
202504041124434321.pdf
👆या भरतीच काय झालं
aeaf159a-1769-4a9b-9a66-bfdab5204e0a.pdf
38.5 KB
जा. क्र. ०१३/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
f5850d9f-a829-4bb1-9786-ac710caf0610.pdf
631.7 KB
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभाग निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

पुढच्या आठवड्यात गुणवत्ता यादी येऊन जाईल.👍
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
MPSC Guidance
टायपिंग करुन ठेवा मराठी 30 इंग्रजी 40
महाराष्ट्रातील सर्व लिपिक पदांसाठी S-6 वेतनश्रेणी लागू आहे.
नगरपरिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगरपरिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला होता.

सध्या तरी गट क आणि गट ड भरतीसाठी असा कोणताच टॅब बनवलेला नाही.

आशा करुयात लवकरच गोष्टी स्पष्ट होतील

https://www.mahadma.maharashtra.gov.in/Users/homedashboard
नगरपरिषद गट क आणि गट ड अपडेट
नगरपरिषद गट क आणि गट ड

✓कंपनी सोबत करार - 15 जून

✓जाहिरात प्रसिद्ध - 15 जुलै

✓अंतिम निकाल - 30 सप्टेंबर

🔥🔥🔥🔥🔥🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Objective Pattern

May be Parallel Universe
काल राज्यसेवा 2023 अंतिम शिफारस यादी लागली आहे