MPSC Guidance
94.8K subscribers
13.1K photos
441 videos
3.9K files
2.94K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
5_6174709258362296173.pdf
8.7 MB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 2

मराठी-इंग्रजी

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

Join
@mpscguidnce
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व 2025

आयोगाकडे किती जागा गेल्या याची माहिती 5 जून नंतर टाकली जाईल 🔥🔥
महानगरपालिका आणि न्यायालयाची लिपिक पदे MPSC द्वारे भरली जाणार नाहीत.

आली तर वेगळी जाहिरात येईल

नाहीतर असं पण 2026 पासून वाहन चालक वगळता सर्व गट क पदे आयोगाकडे आहेत.
202407181554469807.pdf
348.7 KB
राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत

Join
@mpscguidnce
2025 साठी गट ब सुधारित परीक्षा योजना

2026 साठी दोन सुधारित परीक्षा योजना

ASO, SR पेक्षा जास्त वेतनश्रेणी असलेले अराजपत्रित पदे सुद्धा शासनाच्या बर्‍याच विभागात आहेत.
जाहिरात क्रमांक : ०४७/२०२४- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जानेवारी 2025 पासून 55 टक्के दराने महागाई भत्ता लागू करणेबाबत
शासनाने भरमसाठ वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्ते सोयीसुविधा देऊन पण लाच घ्यायचं काय थांबवत नाहीत..
UPSC e - Admit Card: Engineering Services (Preliminary) Examination, 2025

https://upsconline.gov.in/eadmitcard/admitcard_ese_2025/
सारथी MPSC गट ब (अराजपत्रित) Group B (Non Gazetted) 2024 Mains Sponsorship Program

लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSePhxjJzy3SlZh5GGKgPoeiFnricMmugPenBU7ILiXqD-ORgg/viewform
QP-CSP-25-GENERAL-STUDIES-PAPER-I-26052025.pdf
27.8 MB
UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

सामान्य अध्ययन (GS) पेपर

UPSC ने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे

Join
@mpscguidnce
QP-CSP-25-GENERAL-STUDIES-PAPER-II-26052025.pdf
30.6 MB
UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

C-SAT पेपर

UPSC ने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे

Join
@mpscguidnce
UPSC ने इथून पुढील भरती प्रक्रियांसाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे.

येणार्‍या CDS, NDA & NA परीक्षांचे अर्ज भरण्यापासून याची सुरुवात करण्यात आली आहे.

पोर्टल लिंक -
https://upsconline.nic.in.

Join
@mpscguidnce
टायपिंग करुन ठेवा

मराठी 30
इंग्रजी 40
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM