MPSC Guidance
94.7K subscribers
13.1K photos
442 videos
3.9K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
MPSC Guidance
63f79109-dff9-461e-aa63-5f81ea37862d.pdf
सर्व परीक्षा दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक यादी आयोगाने हॉलतिकीट दिल्यानंतर टाकली होती.

गट क ला प्रथमच यादी येऊन पण हॉलतिकीट उपलब्ध झाले नाहीत.
जुलै मध्ये गट ब पूर्व 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याअगोदर आयोगाची गट ब साठी सुधारित परीक्षा योजना येण्याची शक्यता आहे. कारण ASO ची वेतनश्रेणी वाढली आहे (S-16)

गट क 2025 साठी सध्यातरी कोणतीही सुधारित योजना नाही येणार आणि Skill Test सध्यातरी सुरुच असेल. आयोगाने स्वतःहून आणली तर बरं होईल.

Skill Test ने 2023 उमेदवारांना किती हैराण केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे.

टीप - लिपिक 2024 साठी प्रतीक्षा यादी लागणार नाही त्यामुळे गट क सुधारित परीक्षा योजना गरजेची आहे.

तळटीप - समझदार को इशारा 'कॉफी' है
TAIT हॉलतिकीट आले आहेत

लिंक
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788
Group C Hall ticket 🤔🤔
आदिवासी विभागाचे निकाल टप्प्याटप्प्याने लागत आहेत

लिंक
https://tribal.maharashtra.gov.in
जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जागा बनावट प्रमाणपत्र दाखवून बळकावल्या जात असतील तर व्यवस्था अतिशय कुचकामी आहे आणि बनावट प्रमाणपत्र धारक यांचं खूप मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे व यात उच्च अधिकारी देखील सामील असण्याची शक्यता आहे...!
5_6165675829742277790.pdf
10.8 MB
TARGET गट क पूर्व 2025

((मोफत)) आज दिनांक 24 मे पासून गट क  PYQ अर्थव्यवस्था विश्लेषण बॅच

उद्या 25 मे रात्री 9 वाजे पर्यंत सर्वांसाठी ॲपवर ((मोफत ))असेल...

((ॲप वर जाऊन गट क PYQ बॅच मध्ये कंटेंट वर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता))

https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
UPSC GS 2025.pdf
12 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

सामान्य अध्ययन (GS) 1 चा पेपर

Set - A(Hindi + English)

Without Tickmark
20240730363806732.pdf
1.5 MB
रेशीम संचालनालय नागपूर आकृतीबंध
India overtakes Japan to become world's 4th largest economy

1) USA
2) China
3) Germany
4) India
5) Japan
Adobe Scan 25-May-2025.pdf
6.9 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

C-SAT चा पेपर
UPSC CSAT 2025.pdf
13.8 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

C-SAT पेपर

Set - B(Hindi + English)

Without Tickmark

Math-Reasoning चे प्रश्न पाहून घ्या
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024

पुढच्या रविवारी परीक्षा आहे

पावसाळ्याचे दिवस आहेत. उमेदवारांना कोणत परीक्षा केंद्र आहे हे माहीत नाही

परीक्षा केंद्र माहिती असतं तर ते त्यानुसार पुढचं नियोजन तरी करतील

कावळ्याच्या हातात दिला कारभार 👎👎
जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

Join
@mpscguidnce