211.pdf
202.3 KB
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश
MPSC Guidance™
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
यानंतरच्या सर्व पदभरती एमपीएससीकडे जातील.
ऑक्टोबर नंतर दोन महिन्यांत जाहिरात काढून नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे.
MIDC आहे तेच वेळापत्रक जाहीर करत नाही.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धोनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्त झाल्यावर आता रोहित आणि विराटही त्याच वाटेवर आहेत. ही ती पिढी आहे, ज्यांना आपण लहानपणापासून बघत आलो आहे. विराटचा आक्रमक स्वभाव, रोहितची सलामीतील तडाखेबाज खेळ हे सगळं आपल्या क्रिकेटच्या आठवणींमध्ये कायमचं कोरलं गेलं आहे.
कधीतरी एकत्र मैदानात उतरणारे हे दिग्गज आता हळूहळू फक्त स्मृतीत राहणार…
कदाचित पुढच्या पिढीसाठी ते फक्त आकडे आणि YouTube व्हिडीओमध्ये असतील, पण आपल्यासाठी ते आयुष्यभराच्या एक चांगल्या आठवणी असतील कारण आपण त्यांना बघत मोठे झालो आहोत… त्यांच्यात आपलं बालपण आणि तारुण्य एकाचवेळी दडलंय. या तिघांच्या ऑन आणि ऑफ फिल्ड वरील वावर बऱ्याच पोरांच्या वागण्या-बोलण्यात दिसुन येतो.

संयुक्त गट क प्रवेशपत्र सुट्टीच्या सुद्धा दिवशी येईल.
ज्यांनी गावाकडचे ठिकाण निवडले आहे. त्यांनी 1-2 दिवस आधी गेलेलं बर राहील. सध्या सर्व महाराष्ट्र भर मुसळधार पाऊस चालू आहे.
तसेच राज्यसेवा मुख्य चे उमेदवार सुद्धा 1 दिवस आधी आपल्या परीक्षा केंद्रावर जा. कधी पाऊस जास्त येईल याबद्दल काहीच सांगता येत नाही.
गट क प्रवेशपत्र लवकरच आयोग उपलब्ध करून देईल. आज/उद्या

1 फेब्रुवारी गट ब पूर्व 2024 आणि 1 जून गट क पूर्व 2024
वयाधिक उमेदवारांना आयोगाने परीक्षा केंद्र फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे उपलब्ध करुन दिले होते.
पावसाळा आहे 1 जून साठी योग्य नियोजन करा.
https://t.me/mpscguidnce/39597

संयुक्त गट क हॉलतिकीट
आज रात्री किंवा उद्या रात्रीपर्यंत तुमच्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध होतील.
वाट पाहत बसू नका.
शेवटी आयोग हॉलतिकीट प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगतच असतात.
हॉलतिकीट साठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

63f79109-dff9-461e-aa63-5f81ea37862d.pdf
सर्व परीक्षा दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक यादी आयोगाने हॉलतिकीट दिल्यानंतर टाकली होती.
गट क ला प्रथमच यादी येऊन पण हॉलतिकीट उपलब्ध झाले नाहीत.

जुलै मध्ये गट ब पूर्व 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याअगोदर आयोगाची गट ब साठी सुधारित परीक्षा योजना येण्याची शक्यता आहे. कारण ASO ची वेतनश्रेणी वाढली आहे (S-16)
गट क 2025 साठी सध्यातरी कोणतीही सुधारित योजना नाही येणार आणि Skill Test सध्यातरी सुरुच असेल. आयोगाने स्वतःहून आणली तर बरं होईल.
Skill Test ने 2023 उमेदवारांना किती हैराण केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे.
टीप - लिपिक 2024 साठी प्रतीक्षा यादी लागणार नाही त्यामुळे गट क सुधारित परीक्षा योजना गरजेची आहे.
तळटीप - समझदार को इशारा 'कॉफी' है☕

TAIT हॉलतिकीट आले आहेत
लिंक
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788

ऑफर 50%
कूपन कोड MAY50
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

5_6165675829742277790.pdf
10.8 MB
TARGET गट क पूर्व 2025
((मोफत)) आज दिनांक 24 मे पासून गट क PYQ अर्थव्यवस्था विश्लेषण बॅच
उद्या 25 मे रात्री 9 वाजे पर्यंत सर्वांसाठी ॲपवर ((मोफत ))असेल...
((ॲप वर जाऊन गट क PYQ बॅच मध्ये कंटेंट वर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता))
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
((मोफत)) आज दिनांक 24 मे पासून गट क PYQ अर्थव्यवस्था विश्लेषण बॅच
उद्या 25 मे रात्री 9 वाजे पर्यंत सर्वांसाठी ॲपवर ((मोफत ))असेल...
((ॲप वर जाऊन गट क PYQ बॅच मध्ये कंटेंट वर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता))
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
UPSC GS 2025.pdf
12 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
सामान्य अध्ययन (GS) 1 चा पेपर
Set - A(Hindi + English)
Without Tickmark
सामान्य अध्ययन (GS) 1 चा पेपर
Set - A(Hindi + English)
Without Tickmark