MPSC Guidance
94.7K subscribers
13.1K photos
442 videos
3.89K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 वेळापत्रक

27, 28 & 29 मे 2025
Tax Assistant 2023 DV (3rd chance).pdf
1.9 MB
कर सहायक 2023

कागदपत्रे पडताळणीस गैरहजर उमेदवारांना तिसरी संधी उपलब्ध करुन देणेबाबत(शेवटची संधी)
कर सहायक 2023

70 उमेदवारांना परत शेवटची संधी दिली आहे.

याअगोदर 71 उमेदवारांना दुसरी संधी दिली गेली होती.

आता ही शेवटची संधी आहे, यानंतर कोणी गैरहजर राहिले तर गुणवत्ता यादी मधील 70 उमेदवारांची प्रतीक्षा यादी लागेल.
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षायादीतून शिफारस
नागपूर येथील वृत्तपत्रातील बातमीबाबत खुलासा
नगरपरिषद भरती गट क आणि ड 3100+ जागांची जाहिरात जून-जुलै येण्याची शक्यता आहे.

उर्वरित गट क (श्रेणी अ, ब आणि क) बाबत अद्याप काही सांगता नाही येणार. 150 दिवसांचा आढावा कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांची माहिती मागवली आहे तरी सर्वांनी प्रयत्न करावे.

श्रेणी अ, ब आणि क या सध्या 2228 जागा रिक्त आहेत. फक्त कर निर्धारण असून उपयोग नाही. नगरपरिषद काढलं तर 8 ही संवर्गातील जाहिरात एकदाच काढत असते. पण उशीर झाला तर ही जाहिरात 2026 मध्ये MPSC गट क मध्ये जाईल.

1 जानेवारी 2026 पासून सर्व गट क पदे MPSC द्वारेच भरली जातील.
नगरपरिषद रिक्त पदे

✓ गट क आणि ड - 3138
(यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि गट ड चे पदे आहेत)

✓ गट क (श्रेणी अ, ब आणि क) - 2228
(यात कर निर्धारण, लेखा सेवा आणि इतर 6 संवर्गातील पदे आहेत)
नगरपरिषद परीक्षा कोणी घ्यायला हवी
Anonymous Poll
36%
TCS ने यावर्षी
64%
MPSC ने 2026 पासून
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
1 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे हॉलतिकीट उद्या पर्यंत यायला हवेत.👍
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025

कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना 'हार्ट लॅम्प' पुस्तकासाठी
recruitbom20250519163939.pdf
2.7 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहीर झालेल्या यादी मधे ज्यांची नावे आहेत त्यांना ₹400 परीक्षा फी भरणे बाबत 25 मे नंतर सूचना येईल.  त्या वेळी फी भरावी लागेल.

त्या नंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल.
रिक्त जागा असून पण पाठवत नाहीत.

CO Class 1 - 188‌ रिक्त जागा
CO Class 2 - 54 रिक्त जागा
पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.

- मंत्रालय.
महिला व बालविकास Normalisation Score पुढील आठवड्यात येऊ शकतो.