MPSC Guidance™
71+39 संवर्गासाठी राज्य सरकारला 80 कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. बाकी संवर्गाच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करतील(बघूयात पुढे काय होते ते) Combine मधील ASO आज मोठी लोकं झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन 💐 बाकी तिघे जण एकटे पडले 🥲
Around 20K to 25K Salary Difference than Other Non Gazetted Group B Post 😱
ASO ला Gazetted सारखं Weightage दिलं आहे.👍
ASO ला Gazetted सारखं Weightage दिलं आहे.👍
MPSC Guidance™
नायब तहसीलदार :- S-15 सहायक कक्ष अधिकारी (ASO) :- S-16🔥 Combine 2024 मध्ये 55 जागा आहेत फायदा घ्या तसेच 2025 मध्ये पण ASO चांगल्या जागा यायला हव्यात.
नायब तहसीलदार होण्यासाठी वर्णनात्मक द्यावी लागते 😝😂
हैरे तर्हा😂😂
हैरे तर्हा😂😂
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
मुख्य परीक्षा अधिसूचना लिंक
https://t.me/mpscguidnce/41489
Join @mpscguidnce
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
मुख्य परीक्षा अधिसूचना लिंक
https://t.me/mpscguidnce/41489
Join @mpscguidnce
202505201544381616.pdf
223.8 KB
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन 2025 -26 करिता निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत
Tax Assistant 2023 DV (3rd chance).pdf
1.9 MB
कर सहायक 2023
कागदपत्रे पडताळणीस गैरहजर उमेदवारांना तिसरी संधी उपलब्ध करुन देणेबाबत(शेवटची संधी)
कागदपत्रे पडताळणीस गैरहजर उमेदवारांना तिसरी संधी उपलब्ध करुन देणेबाबत(शेवटची संधी)
कर सहायक 2023
70 उमेदवारांना परत शेवटची संधी दिली आहे.
याअगोदर 71 उमेदवारांना दुसरी संधी दिली गेली होती.
आता ही शेवटची संधी आहे, यानंतर कोणी गैरहजर राहिले तर गुणवत्ता यादी मधील 70 उमेदवारांची प्रतीक्षा यादी लागेल.
70 उमेदवारांना परत शेवटची संधी दिली आहे.
याअगोदर 71 उमेदवारांना दुसरी संधी दिली गेली होती.
आता ही शेवटची संधी आहे, यानंतर कोणी गैरहजर राहिले तर गुणवत्ता यादी मधील 70 उमेदवारांची प्रतीक्षा यादी लागेल.
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षायादीतून शिफारस
नगरपरिषद भरती गट क आणि ड 3100+ जागांची जाहिरात जून-जुलै येण्याची शक्यता आहे.
उर्वरित गट क (श्रेणी अ, ब आणि क) बाबत अद्याप काही सांगता नाही येणार. 150 दिवसांचा आढावा कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांची माहिती मागवली आहे तरी सर्वांनी प्रयत्न करावे.
श्रेणी अ, ब आणि क या सध्या 2228 जागा रिक्त आहेत. फक्त कर निर्धारण असून उपयोग नाही. नगरपरिषद काढलं तर 8 ही संवर्गातील जाहिरात एकदाच काढत असते. पण उशीर झाला तर ही जाहिरात 2026 मध्ये MPSC गट क मध्ये जाईल.
1 जानेवारी 2026 पासून सर्व गट क पदे MPSC द्वारेच भरली जातील.

नगरपरिषद रिक्त पदे
✓ गट क आणि ड - 3138
(यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि गट ड चे पदे आहेत)
✓ गट क (श्रेणी अ, ब आणि क) - 2228
(यात कर निर्धारण, लेखा सेवा आणि इतर 6 संवर्गातील पदे आहेत)
✓ गट क आणि ड - 3138
(यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि गट ड चे पदे आहेत)
✓ गट क (श्रेणी अ, ब आणि क) - 2228
(यात कर निर्धारण, लेखा सेवा आणि इतर 6 संवर्गातील पदे आहेत)
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
1 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे हॉलतिकीट उद्या पर्यंत यायला हवेत.👍