निकाल_अपर_आयुक्त,_ठाणे_गृहपाल_पुरुष.pdf
400.7 KB
आदिवासी विभाग
निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष).pdf
निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष).pdf
निकाल_अपर_आयुक्त,_अमरावती_गृहपाल_पुरुष.pdf
535 KB
आदिवासी विभाग
निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).pdf
निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).pdf
MPSC Guidance™ via @like
Ayog :- Everyone against Me Madhav
Madhav :- Then I'm with everyone
Madhav :- Then I'm with everyone
MPSC Guidance™
1 जून चा गट कट ऑफ 1700-1800 जागांसाठी लागतो की काय..
सध्या 1473 जागा आहेत🔥👍
सध्या 1473 जागा आहेत🔥👍
Regulation of Seniority.pdf
7.6 MB
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवाज्येष्ठतेचे विनिमयन) नियमावली २०२१
उद्यापासून चा आठवडा निकालांचा आठवडा असणार आहे
✓संयुक्त गट-ब पूर्व 2024
✓आदिवासी विकास विभाग
✓महिला व बालविकास विभाग
टीप - स्क्रीनशॉट काढून ठेवा, खरं नाही झालं तर स्क्रीनशॉट डिलीट करा😂😂
✓संयुक्त गट-ब पूर्व 2024
✓आदिवासी विकास विभाग
✓महिला व बालविकास विभाग
टीप - स्क्रीनशॉट काढून ठेवा, खरं नाही झालं तर स्क्रीनशॉट डिलीट करा😂😂
MPSC Guidance™
1 जून चा गट कट ऑफ 1700-1800 जागांसाठी लागतो की काय.. सध्या 1473 जागा आहेत🔥👍
Combine Group B 2024 मध्ये जरी SR आल्या नसल्या तरी 2024 मध्ये SR विभागात लागण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे ☠
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याची लिंक ➡️ CLICK HERE
जाहिरात लिंक ➡️ CLICK HERE
Join @mpscguidnce
अर्ज करण्याची लिंक ➡️ CLICK HERE
जाहिरात लिंक ➡️ CLICK HERE
Join @mpscguidnce
e94b45a3-3fa5-4081-af3e-954549752c88.pdf
475.8 KB
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
गट ब पूर्व 2024 ज्यांचं झालं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं झालं नाही त्यांनी त्यांनी गट क पूर्व मनापासून करा.
Don't cry because it's over, Smile because it happened ❤️🩹
आयोगाचा कारभार व्यवस्थित असता आणि त्यांनी वेळेवर निकाल लावला असता तर काठावर असणार्या उमेदवारांना तेव्हाच समजले असते आणि त्यांनी दुसरा विचार केला असता.
प्रशासकीय सेवेत दिवसेंदिवस Dictatorship वाढत चालली आहे जी की भारतीय लोकशाहीसाठी Slow Poison ठरणार आहे. हे वेळीच थांबायला हवं.
सर्व एकत्र आले तरच असल्या Dictatorship ला मिळून आव्हान देता येईल.

f2e5fc38-1c99-4f30-8d25-bd9f2aafec09.pdf
7.3 MB
जाहिरात क्रमांक 105/2025 - सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - जाहिरात