MPSC Guidance
94.7K subscribers
13.1K photos
441 videos
3.89K files
2.94K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
मातीचा 25 सेमीचा थर तयार होण्यास साधारणपणे 800 ते 1000 वर्षे लागतात अशी भूगोल-पर्यावरणात व्याख्या आहे

अशीच एखादी व्याख्या आयोगाच्या कारभाराबद्दल स्टेट बोर्डने राज्यशास्त्राच्या पुस्तकात छापावी
अवताडे सरांना आज सगळे मिस करतं असतील

कारण ते निकाल तरी वेळेत लावायचे.❤️❤️
TA_TO_STI_PROMOTION_2024_25_ORDER_B_349_DT_16_05_2025_82_CANDIDATES.pdf
12.5 MB
कर सहायक (TA) ते राज्य कर निरीक्षक (STI) पदोन्नती
एखादा सरकारी अधिकारी जेव्हा लाच घेताना रंगेहाथ पकडला जातो तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाला, त्याच्या मुलांना, नातेवाईकांना, त्याच्या बॅचमेट मित्रांना आणि ज्या गावाने तो माणूस अधिकारी झाल्यावर त्याचा सत्कार केलेला असतो त्यांना काय वाटतं?

नेमक्या या सगळ्यांच्या भावना काय असतात?

कुटुंबाला, त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना तर आपल्या जवळचा व्यक्ती असल्याने तो निर्दोषच वाटत असतो.

पण बाकीच्यांच्या काय भावना असतील.

सर्व उमेदवारांना आवाहन कृपया सरकारी नोकरी भल्याभल्यांच्या नशिबात नसते त्याचा असा दुरुपयोग करुन चुकीचा पायंडा पाडू नका.
CLERK_TYPIST_TO_STI_PROMOTION_2024_25_ORDER_B_350_DT_16_05_2025.pdf
7.2 MB
2024-25 या निवडसूचीवरील उमेदवारांना लिपिक टंकलेखक पदावरून राज्यकर निरीक्षक पदी पदोन्नती देण्याबाबतचे आदेश.
मध्यप्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) ने मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहे DUE TO PENDING CASE in HC...
TAIT_12 B_merged.pdf
39 MB
TAIT 2017 चे सर्व पेपर एकत्रित.

Join
@mpscguidnce
ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात 7 नेत्यांचा समावेश आहे.
आज होणार्‍या कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे..

लिंक
https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers
MPSC Guidance
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे.. लिंक https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers
जाहिरात 2021 मध्ये आली होती.

हॉलतिकीट 2025 मध्ये आले.

आता आयोगाने याचा दाखला देऊन म्हणू नये की आमचा कारभार यापेक्षा जलद आहे 😂😂😂
Paper 1 (1).pdf
7 MB
आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1

Join
@mpscguidnce
MPSC-Agril.Paper-1 (1).pdf
1.2 MB
आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1

Join
@mpscguidnce
Nashik Female.pdf
217.6 KB
आदिवासी विभाग नाशिक

गृहपाल महिला

गुणवत्ता यादी जाहीर