1 सप्टेंबर 2025 नंतर 2026 साठी मागणीपत्र आयोगाकडे जातील आणि हे शाश्वत सत्य आहे.
2025 साठी जास्त जागा आणायच्या असतील तर 2-4 महिनेच शिल्लक आहेत.
टीप - 2025 तरी जागा वाढ फेक पोस्ट वर विश्वास न ठेवता जागा वाढ साठी सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत.
2025 साठी जास्त जागा आणायच्या असतील तर 2-4 महिनेच शिल्लक आहेत.
टीप - 2025 तरी जागा वाढ फेक पोस्ट वर विश्वास न ठेवता जागा वाढ साठी सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत.
MPSC Guidance™
1 सप्टेंबर 2025 नंतर 2026 साठी मागणीपत्र आयोगाकडे जातील आणि हे शाश्वत सत्य आहे. 2025 साठी जास्त जागा आणायच्या असतील तर 2-4 महिनेच शिल्लक आहेत. टीप - 2025 तरी जागा वाढ फेक पोस्ट वर विश्वास न ठेवता जागा वाढ साठी सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत.
2026 पासून सरळसेवा MPSC कडे आहेत
बघूयात दिलेल्या तारखेनंतर सरळसेवा मधील किती जागांचे मागणी पत्र 2026 साठी जातील
उदा., तलाठी, नगरपरिषद
बघूयात दिलेल्या तारखेनंतर सरळसेवा मधील किती जागांचे मागणी पत्र 2026 साठी जातील
उदा., तलाठी, नगरपरिषद
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26
Link
https://www.sarthi-maharashtragov.in/announcement/2025-26foreignschloarship
Link
https://www.sarthi-maharashtragov.in/announcement/2025-26foreignschloarship
MPSC Guidance™
महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील (IAS, IPS, IFS) अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ करण्यात आली आहे. एकूण महागाई भत्ता 55 टक्के इतका मिळणार आहे. नोकरी केंद्रातली, भार राज्यांवर
राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना सुद्धा 55% महागाई भत्ता लागू होणार आहे..
लवकरच GR येईल 👍
लवकरच GR येईल 👍
अवताडे सरांना आज सगळे मिस करतं असतील
कारण ते निकाल तरी वेळेत लावायचे.❤️❤️
कारण ते निकाल तरी वेळेत लावायचे.❤️❤️
TA_TO_STI_PROMOTION_2024_25_ORDER_B_349_DT_16_05_2025_82_CANDIDATES.pdf
12.5 MB
कर सहायक (TA) ते राज्य कर निरीक्षक (STI) पदोन्नती
एखादा सरकारी अधिकारी जेव्हा लाच घेताना रंगेहाथ पकडला जातो तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाला, त्याच्या मुलांना, नातेवाईकांना, त्याच्या बॅचमेट मित्रांना आणि ज्या गावाने तो माणूस अधिकारी झाल्यावर त्याचा सत्कार केलेला असतो त्यांना काय वाटतं?
नेमक्या या सगळ्यांच्या भावना काय असतात?
कुटुंबाला, त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना तर आपल्या जवळचा व्यक्ती असल्याने तो निर्दोषच वाटत असतो.
पण बाकीच्यांच्या काय भावना असतील.❓
सर्व उमेदवारांना आवाहन कृपया सरकारी नोकरी भल्याभल्यांच्या नशिबात नसते त्याचा असा दुरुपयोग करुन चुकीचा पायंडा पाडू नका.

CLERK_TYPIST_TO_STI_PROMOTION_2024_25_ORDER_B_350_DT_16_05_2025.pdf
7.2 MB
2024-25 या निवडसूचीवरील उमेदवारांना लिपिक टंकलेखक पदावरून राज्यकर निरीक्षक पदी पदोन्नती देण्याबाबतचे आदेश.
आज होणार्या कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐