preview.pdf
2.4 MB
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
दिव्यांग उमेदवारांसाठी सहाय्यक
दिव्यांग उमेदवारांसाठी सहाय्यक
427b1c1c-d7b0-47bb-a385-8f69cb5b7a33.pdf
457.8 KB
जा क्र ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी
जा.क्र.०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ करीता उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
be6b6341-f8e7-4fe8-85a9-a41b132a264d.pdf
1.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या ३ महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC Guidance™
be6b6341-f8e7-4fe8-85a9-a41b132a264d.pdf
कामकाज काय केलं तीन महिन्यांत 🤔🤔
एमपीएससी सद्या मुख्य परीक्षेला 45 दिवस राहिलेलं असताना निकाल लावण्याची परंपरा चालू केली आहे.
45 दिवसात मुख्य परीक्षेचा कसा अभ्यास करायचा तेवढे पण सांगावे.
स्वतः ला घटनात्मक समजून विद्यार्थ्यांचा अजिबात विचार करताना दिसत नाही.
या गोष्टी थांबल्या पाहिजे.
पूर्व परीक्षा झाल्यावर 45 दिवसात निकाल जाहीर झाला पाहिजे. कधीतरी विद्यार्थ्यांचा विचार करावा.
आणि विशेष बाब म्हणजे यातील अधिकारी वर्ग स्पर्धा परीक्षा पास होऊन आज या पदावर बसवले आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आहे.
विद्यार्थी एमपीएससी नाही. 🙏🙏

एमपीएससी सद्या मुख्य परीक्षेला 45 दिवस राहिलेलं असताना निकाल लावण्याची परंपरा चालू केली आहे. 45 दिवसात मुख्य परीक्षेचा कसा अभ्यास करायचा तेवढे पण सांगावे. स्वतः ला घटनात्मक समजून विद्यार्थ्यांचा अजिबात विचार करताना दिसत नाही. या गोष्टी थांबल्या पाहिजे.…
मवाळवादी वागल तर सगळेच फायदा घेतायत
खूप झाल्या विनवण्या
खूप झाला पत्रव्यवहार
संपला आता धीर
चला उठुया पेटूया🔥🔥
खूप झाल्या विनवण्या
खूप झाला पत्रव्यवहार
संपला आता धीर
चला उठुया पेटूया🔥🔥
1 सप्टेंबर 2025 नंतर 2026 साठी मागणीपत्र आयोगाकडे जातील आणि हे शाश्वत सत्य आहे.
2025 साठी जास्त जागा आणायच्या असतील तर 2-4 महिनेच शिल्लक आहेत.
टीप - 2025 तरी जागा वाढ फेक पोस्ट वर विश्वास न ठेवता जागा वाढ साठी सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत.
2025 साठी जास्त जागा आणायच्या असतील तर 2-4 महिनेच शिल्लक आहेत.
टीप - 2025 तरी जागा वाढ फेक पोस्ट वर विश्वास न ठेवता जागा वाढ साठी सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत.