MPSC Guidance
94.8K subscribers
13.1K photos
441 videos
3.9K files
2.94K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
नोंदणी आणि मुद्रांक विभाग

शिपाई संवर्ग गट-ड जाहिरात क्र . ०१/२०२५, अर्ज करण्यास 16 मे पर्यंत मुदतवाढ

जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135
8de262cd-4ceb-46ff-8e12-95bb89278157.pdf
6.8 MB
जा. क्र. १२९/२०२२ ते १३१/२०२२ उपसंचालक(माहिती),वरिष्ठ सहायक संचालक(माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी व सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक,पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी चाळणी परीक्षा
PressNote-CSP-25-Engl-130525.pdf
101.9 KB
PressNote-CSP-25-Engl-130525.pdf
यंदा दहावीच्या निकालात घट झाली

पण TCS चा शेअर बाजार दिवसेंदिवस वधारतच आहे
MPSC करावं तर Process Lengthy(अजून Combine च्या 100 प्रश्न असलेल्या OMR चा यांना धड निकाल लावता येत नाही)

सरळसेवा करावं तर समाजकल्याण ला Negative Marking असून सुद्धा Out off marking चे प्रकार

प्रामाणिक अभ्यास करणार्‍या उमेदवारांनी करायचं तर काय करायचं.
समाजकल्याण घोटाळ्याबाबत सर्वांनी मिळून याविरोधात एकत्र यायलाच हवं. आताच संधी आहे.

समाज कल्याण भरतीमध्ये घोटाळा झालाय हे स्पष्टपणे दिसत आहे, संबंधित विभागाने आणि शासनाने याची गंभीर दखल  घेऊन  पूर्णपणे निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळलेल्या लोकांवर नवीन झालेल्या कायद्यानुसार कडक कारवाई केली तरच हे काळे धंदे कुठेतरी थांबतील आणि गोरगरीब मेहनती उमेदवारांना न्याय मिळेल.

2026 मध्ये MPSC कडे परीक्षा गेल्या तरी घोटाळा करणार्‍या टोळ्या थांबतील असं नाही. हे अपराधी लोक यातून मोकाट सुटले तर येणाऱ्या काळात आयोगाकडून होणाऱ्या गट क तसेच इतर परीक्षांमध्ये घोटाळे करण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑफलाईन असून पण त्या बरोबर घोटाळा करतील कारण सरळसेवा परीक्षा म्हणल्यावर खूप उमेदवार असतील आणि आयोगाला एवढ्या गर्दीच‌ व्यवस्थापनाची अंमलबजावणी झेपणार असेल तर सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवता येईल का?‌ आयोगाला तेवढं मनुष्यबळ शासनाने द्यायला हवे.

MPSC कडे गेल्या म्हणून गाफिल नाही राहिलं पाहिजे.

त्यामुळे सर्वांनी आताचं एकत्र येणे हाच एकमेव पर्याय आहे.💜
बलुचिस्तानने केली स्वातंत्र्याची घोषणा..
52 वे सरन्यायाधीश - न्या भूषण गवई
preview.pdf
2.4 MB
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

दिव्यांग उमेदवारांसाठी सहाय्यक
427b1c1c-d7b0-47bb-a385-8f69cb5b7a33.pdf
457.8 KB
जा क्र ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी
जा.क्र.०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ करीता उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
UPSC Annual Calendar 2026

CSE Prelims - 24 May
CSE Mains - 21 August.
MPSC Website Hang