BHAGIRATH IAS ACADEMY
📥 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
📚 निर्धार बॅच 📚
✌️राज्यसेवा + अभियांत्रिकी + वनसेवा + कृषीसेवा परीक्षांसाठी खास✌️
◀️ Live + Record ▶️
🎯🎯 'ध्यास यशस्वितेचा...
अट्टाहास गुणवत्तेचा' !!!!! 📚📝
🔓 Prelim Special....
🏠 ऑफलाइन / ऑनलाइन दोन्ही स्वरूपात उपलब्ध !
✍️ परीक्षाभिमुख आणि सर्वात दर्जेदार Content
- रंजन कोळंबे सर आणि टीमचे मार्गदर्शन
- Weekly Test Series
- Daily Study Plan & Daily Test
- यशस्वी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि Seminars.
- आयोगाच्या धर्तीवर 13 Sectional Test & 6 GS Comprehensive Test (Bilingual)
🔈 To Join Result Oriented Course - RAJYASEVA PRE SPECIAL....
💡अधिक माहितीसाठी संपर्क : 9970298197 / 9090906777

disability(1746800391) (1).pdf
1.5 MB
नगरपरिषद गट क दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना
b32297f6-e2f1-4ea0-9304-ef270a954829.pdf
16.4 KB
जा. क्र. १०५/२०२१ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणा-या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दिनांक १४/०५/२०२५ ऐवजी दिनांक 21/05/2025 रोजी सायंकाळी 06:00 वा. पर्यंत करण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल.

नोंदणी आणि मुद्रांक विभाग
शिपाई संवर्ग गट-ड जाहिरात क्र . ०१/२०२५, अर्ज करण्यास 16 मे पर्यंत मुदतवाढ
जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135

8de262cd-4ceb-46ff-8e12-95bb89278157.pdf
6.8 MB
जा. क्र. १२९/२०२२ ते १३१/२०२२ उपसंचालक(माहिती),वरिष्ठ सहायक संचालक(माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी व सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक,पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी चाळणी परीक्षा
PressNote-CSP-25-Engl-130525.pdf
101.9 KB
PressNote-CSP-25-Engl-130525.pdf
यंदा दहावीच्या निकालात घट झाली
पण TCS चा शेअर बाजार दिवसेंदिवस वधारतच आहे

MPSC करावं तर Process Lengthy(अजून Combine च्या 100 प्रश्न असलेल्या OMR चा यांना धड निकाल लावता येत नाही)
सरळसेवा करावं तर समाजकल्याण ला Negative Marking असून सुद्धा Out off marking चे प्रकार
प्रामाणिक अभ्यास करणार्या उमेदवारांनी करायचं तर काय करायचं.

समाजकल्याण घोटाळ्याबाबत सर्वांनी मिळून याविरोधात एकत्र यायलाच हवं. आताच संधी आहे.
समाज कल्याण भरतीमध्ये घोटाळा झालाय हे स्पष्टपणे दिसत आहे, संबंधित विभागाने आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन पूर्णपणे निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळलेल्या लोकांवर नवीन झालेल्या कायद्यानुसार कडक कारवाई केली तरच हे काळे धंदे कुठेतरी थांबतील आणि गोरगरीब मेहनती उमेदवारांना न्याय मिळेल.
2026 मध्ये MPSC कडे परीक्षा गेल्या तरी घोटाळा करणार्या टोळ्या थांबतील असं नाही. हे अपराधी लोक यातून मोकाट सुटले तर येणाऱ्या काळात आयोगाकडून होणाऱ्या गट क तसेच इतर परीक्षांमध्ये घोटाळे करण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑफलाईन असून पण त्या बरोबर घोटाळा करतील कारण सरळसेवा परीक्षा म्हणल्यावर खूप उमेदवार असतील आणि आयोगाला एवढ्या गर्दीच व्यवस्थापनाची अंमलबजावणी झेपणार असेल तर सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवता येईल का? आयोगाला तेवढं मनुष्यबळ शासनाने द्यायला हवे.
MPSC कडे गेल्या म्हणून गाफिल नाही राहिलं पाहिजे.
त्यामुळे सर्वांनी आताचं एकत्र येणे हाच एकमेव पर्याय आहे.💜