MPSC Guidance
94.4K subscribers
13.1K photos
440 videos
3.88K files
2.93K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
THE NEW COVER PIC OF ICC. 🔥

- Kohli × Rohit.
🇮🇳 India vs Pakistan 🇵🇰

#OperationSindoor

— Man of the Match : BrahMos.
— Most attacking player : HAROP.
— Emerging player: Akash Missiles, L-70 guns.
— Super striker : S-400.

Salute to Indian Army🫡 🪖
आज 8 वाजता मोदीजी देशाला संबोधित करणार आहेत. कृपया मोदीजींनी Combine निकालाचा मुद्दा घ्यावा. युद्धकाळात Combine च्या पोस्ट पण महत्वपूर्ण आहेत.

पोलीस उपनिरीक्षक(PSI)
युद्धकाळात कायदा-सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि स्थानिक समन्वयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

राज्य कर निरीक्षक (STI)
आर्थिक स्थैर्य, कर संकलन आणि पुरवठा साखळी नियमनाद्वारे युद्धासाठी संसाधने उपलब्ध करतात.

सहायक कक्ष अधिकारी (ASO)
प्रशासकीय समन्वय, धोरण, अंमलबजावणी आणि संसाधन व्यवस्थापनात योगदान देतात.
युद्धकाळात Indian Army तर खरे हिरो आहेत आणि राहणारच🇮🇳🪖

सोबतच प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी पण हिरो असतात.

पडद्यामागचे हिरो म्हणजे प्रशासकीय सेवा (सर्व अधिकारी आणि कर्मचारी)
BHAGIRATH IAS ACADEMY

📥 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या  परीक्षेसाठी
            📚 निर्धार बॅच 📚

✌️राज्यसेवा + अभियांत्रिकी + वनसेवा + कृषीसेवा परीक्षांसाठी खास✌️
◀️ Live + Record ▶️

🎯🎯 'ध्यास यशस्वितेचा...
अट्टाहास गुणवत्तेचा' !!!!! 📚📝

🔓 Prelim Special....

🏠 ऑफलाइन / ऑनलाइन दोन्ही स्वरूपात उपलब्ध !

✍️ परीक्षाभिमुख  आणि सर्वात दर्जेदार Content

- रंजन कोळंबे सर आणि टीमचे मार्गदर्शन

- Weekly Test Series

- Daily Study Plan & Daily Test

- यशस्वी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि Seminars.

- आयोगाच्या धर्तीवर 13 Sectional Test & 6 GS Comprehensive Test (Bilingual)

🔈 To Join Result Oriented Course - RAJYASEVA PRE SPECIAL....

💡अधिक माहितीसाठी संपर्क : 9970298197 / 9090906777
एसटीत लवकरच मेगा नोकरभरती
दहावी परीक्षेचा आज निकाल

लिंक
mahresult.nic.in,
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
disability(1746800391) (1).pdf
1.5 MB
नगरपरिषद गट क दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना
ASO S-16 Loading
b32297f6-e2f1-4ea0-9304-ef270a954829.pdf
16.4 KB
जा. क्र. १०५/२०२१ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 
B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणा-या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दिनांक १४/०५/२०२५ ऐवजी दिनांक 21/05/2025 रोजी सायंकाळी 06:00 वा. पर्यंत करण्यात येत आहे.

तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल.
UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार

1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी
स्वराज्य नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी शौर्य आणि धैर्याने लढा दिला. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत रयतेचे हित साधणारे, अढळ स्वराज्यनिष्ठा बाळगणारे, स्वराज्याचे रक्षणकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
नोंदणी आणि मुद्रांक विभाग

शिपाई संवर्ग गट-ड जाहिरात क्र . ०१/२०२५, अर्ज करण्यास 16 मे पर्यंत मुदतवाढ

जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41135
8de262cd-4ceb-46ff-8e12-95bb89278157.pdf
6.8 MB
जा. क्र. १२९/२०२२ ते १३१/२०२२ उपसंचालक(माहिती),वरिष्ठ सहायक संचालक(माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी व सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक,पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी चाळणी परीक्षा
PressNote-CSP-25-Engl-130525.pdf
101.9 KB
PressNote-CSP-25-Engl-130525.pdf