MPSC Guidance
94.4K subscribers
13K photos
440 videos
3.87K files
2.93K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
महाराष्ट्र शासन निर्णय(GR - Government Resolution) संकेतस्थळ अद्ययावत स्वरूपात

https://gr.maharashtra.gov.in/#/Government-resolution
नागपूर महानगरपालिका Final Response Sheet उपलब्ध..

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html

Join
@mpscguidnce
तात्या ने वॉर रुकवा दी🤔
लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
पाकिस्तान सुधरायच नाव घेत नाही.😡

https://x.com/OmarAbdullah/status/1921224682159661251?t=JCkTCAVqp7muF1VUKv287A&s=19
आज Iron Lady चा ट्रेंड टॉपवर आहे.

ट्विटर वर चेक करु शकता.
संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल रखडला.

'एमपीएससी'च्या निष्काळजीपणाचा विद्यार्थ्यांना फटका..
संगणक टंकलेखन परीक्षा 11 जूनपासून
निस्वार्थ प्रेम, वात्सल्य, त्याग, समर्पण या गोष्टींचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आई.

त्यामुळेच आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस खास आहे. जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Extension_of_date_Rajarshi_shahu_maharaj_foreign_scholarship_SC.pdf
612.3 KB
मुदतवाढ

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2025-26

➡️जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/40580

➡️अर्ज करण्याचा‌ अंतिम दिनांक :- 20 मे 2025
Goverment should stop TRPs of News channels.

If they really want real journalism.

Nation first 🇮🇳🇮🇳
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते, जगाला हीच शिकवण देणाऱ्या भगवान बुद्धांना त्रिवार वंदन.🙏🏻

बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
रेशीम संचालनालय रिक्त पदे

गट अ - 4
गट ब - 11
गट क - 144
गट ड - 6

एकूण - 165

165 पदांसाठी जाहिरात येणार आहे..
विविध जाहिरातीतील पदांच्या Opting Out साठी वेबलिंक उपलब्ध झाल्या आहेत.

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
It will take some time to process that neither Virat Kohli aggressions nor Rohit Sharma stump mics will be part of the Test matches.

For what we will watch Test Cricket now. 💔

#RoKo
दहावीचा निकाल उद्या
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
THE NEW COVER PIC OF ICC. 🔥

- Kohli × Rohit.