e8c00d9a-1683-4e59-9cfc-11be8361e668.pdf
159.7 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - निकाल
4fdaab50-54c3-429d-a71b-4aa635e67d84.pdf
37.2 KB
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.१६ मे २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
20eb6d8f-ba15-4973-8d1e-ac27903d2b2b.pdf
400.4 KB
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
निकालासंदर्भात काही अडचण असेल तर आयोगाने किमान एक शुद्धीपत्रक टाकून उमेदवारांना दिलासा द्यायला हवा
निकालासंदर्भात काही अडचण असेल तर आयोगाने किमान एक शुद्धीपत्रक टाकून उमेदवारांना दिलासा द्यायला हवा
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) पदभरती शुद्धीपत्रक
लिपीक-टंकलेखक व लेखा-लिपीक या संवर्गाकरीता मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणा-या उमेदवारांसाठी अर्ज सादर करणेबाबतची तरतुद व अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास 19 मे 2025 पर्यंत मुदतवाढ.
अर्ज करण्याची लिंक➡️ CLICK HERE

मे आणि जून महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे
✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ लेखा कोषागार (नाशिक) - 23 मे
✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3
✓ 1 जून - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
✓ 8 ते 11 जून - CIDCO

UPSC CSE 2025 पुढे जाण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात सारख्या बहुतेक राज्यांमध्ये सतत Black Out मुळे वीजपुरवठा खंडित असल्याने सध्याची परिस्थिती पाहता UPSC याकडे लक्ष देईल.
जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात सारख्या बहुतेक राज्यांमध्ये सतत Black Out मुळे वीजपुरवठा खंडित असल्याने सध्याची परिस्थिती पाहता UPSC याकडे लक्ष देईल.
महाराष्ट्र शासन निर्णय(GR - Government Resolution) संकेतस्थळ अद्ययावत स्वरूपात
https://gr.maharashtra.gov.in/#/Government-resolution
https://gr.maharashtra.gov.in/#/Government-resolution
नागपूर महानगरपालिका Final Response Sheet उपलब्ध..
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
Join @mpscguidnce
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
Join @mpscguidnce
लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
पाकिस्तान सुधरायच नाव घेत नाही.😡
https://x.com/OmarAbdullah/status/1921224682159661251?t=JCkTCAVqp7muF1VUKv287A&s=19
https://x.com/OmarAbdullah/status/1921224682159661251?t=JCkTCAVqp7muF1VUKv287A&s=19
Extension_of_date_Rajarshi_shahu_maharaj_foreign_scholarship_SC.pdf
612.3 KB
मुदतवाढ
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2025-26
➡️जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/40580
➡️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 20 मे 2025