eeb8d2c0-d65e-48d5-816f-8e1798443a07.pdf
132.4 KB
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - एक वि.जा.(अ) महिला उमेदवारासह सुधारित शिफारस यादी
f4191989-211f-4604-a156-c8e6c5834657.pdf
594.9 KB
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती गुणवत्ता यादी
bf66bdfd-fd64-42fb-bf5d-f582ba142de4.pdf
87.7 KB
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती निवड यादी
MPSC Guidance™
कर निर्धारण चे तब्बल 710 पदे रिक्त 🔥🔥🔥
नगरपरिषद मधील 8 संवर्गातील जाहिरात तसेच गट क आणि ड ची सुद्धा जाहिरात यायला हवी.
जे सीमावर्ती भागात राहत नाही, ज्यांचे घरचे लोक सैन्यात नाहीत अशा लोकांच्या पोस्ट वाचल्या की जाणवत यांच्यासाठी युद्ध म्हणजे एक मज्जा आहे.
मित्राचा भाऊ जम्मूला पोस्टेड आहे. त्याची आई 2 दिवसांपासून व्यवस्थित जेवण करत नाही. घरचे लोक काळजावर दगड ठेवून आहेत. सीमेवर काही होऊ नये म्हणून सगळ घर प्रार्थना करत आहे.
जे लोक सीमावर्ती भागात आहेत त्यांची मनस्थिती दिल्लीत राहून समजली. सगळ वातावरण टाईट आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणार इंडिया गेट 9 वाजता बंद करत आहेत. गजबजलेले रस्ते शांत केले जात आहेत.
दूर भागात राहून होऊ द्या राडा म्हणणे सोपे आहे. अशा लोकांच्या घरातील एक जरी माणूस घरापासून दूर अनिश्चित परिस्थिती मध्ये असता तर अशी हुल्लडबाजी या दलिंदर लोकांना सुचली नसती.
जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेच आणि देशाच्या आत राहणाऱ्या लोकांचं संरक्षण करणारे ही लोक कोणत्या देव दूतापेक्षा कमी नाहीत. या गोष्टीवर योग्य तो तोडगा निघावा आणि हे तणावाचं वातावरण लवकर संपावे ही देवा चरणी प्रार्थना..🙏

30 मे 2025 नुसार नगरपरिषद संभाव्य रिक्त पदे 2228 आहेत
28 फेब्रुवारी 2025 नुसार 1869 होते
30 मे 2025 ची लिंक CLICK HERE
28 फेब्रुवारी 2025 ची लिंक CLICK HERE
28 फेब्रुवारी 2025 नुसार 1869 होते
30 मे 2025 ची लिंक CLICK HERE
28 फेब्रुवारी 2025 ची लिंक CLICK HERE
जाहिरात क्रमांक ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 - प्रवेश प्रमाणपत्राबाबत
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
Join @mpscguidnce
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
Join @mpscguidnce
e8c00d9a-1683-4e59-9cfc-11be8361e668.pdf
159.7 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - निकाल
4fdaab50-54c3-429d-a71b-4aa635e67d84.pdf
37.2 KB
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.१६ मे २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
20eb6d8f-ba15-4973-8d1e-ac27903d2b2b.pdf
400.4 KB
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी